• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /प्रदीप पू्र्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम यांचा मोठा खुलासा, बंदूकवाला 'तो' व्हिडीओ दाखवत, राजा शिंदेंवर...

प्रदीप पू्र्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम यांचा मोठा खुलासा, बंदूकवाला 'तो' व्हिडीओ दाखवत, राजा शिंदेंवर...

राम पूर्णेकरांनी पत्रकार परिषद घेत वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंदूकवाला 'तो' व्हिडीओ दाखून राम पूर्णेकरांनी राजा शिंदेंवर मोठा आरोप केला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 21, 2026, 05:11 PM IST|Updated: Oct 21, 2026, 07:05 PM IST
joinshare
प्रदीप पू्र्णेकर हत्या प्रकरणात मुलगा राम यांचा मोठा खुलासा, बंदूकवाला 'तो' व्हिडीओ दाखवत, राजा शिंदेंवर...
Image Credit: Ram Purnekar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पू्र्णेकर यांच्या हत्येला आता 22 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलगा राम पूर्णेकर पोलिसांकडे पाठपुरावा करतोय. अशातच आज राम पूर्णेकरांनी पत्रकार परिषद घेत वडिलांच्या हत्येसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. फोटो आणि व्हिडीओ दाखवत राम पूर्णेकर यांनी राजेंद्र शिंदे उर्फ राजा शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. राजेंद्र शिंदे हे माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांचे पती आहेत. पोलिसांनीही राजा शिंदेंची सलग दोन दिवस आठ - आठ तास चौकशी केली आहे. राम पूर्णेकर यांनी व्हिडीओ दाखवत राजा शिंदेंला अटक झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

 बंदूकवाला 'तो' व्हिडीओ दाखवत...


पत्रकार परिषदेत राम पूर्णेकरांनी एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये राजेंद्र शिंदे आरोपी निखिल यादवला बंदूक चालवताला शिकवताना दिसतं आहे. एवढंच नाहीतर राजेंद्र शिंदे आणि निखिल यादव यांच्याकडे बंदूक देणारा एक व्हिडीओसह इतर पुराव्याचाही दाव्या करण्यात आला आहे. सगळ्यात मोठ्या गौप्यस्फोट राम पूर्णेकर यांनी केला आहे तो म्हणजे पाचवा आरोपी हा अमित सिंग नसून राजेंद्र शिंदे आहे. यासंदर्भात राम यांनी सांगितलं की, राजेंद्र शिंदे यांच्या एका फोटोला एआयद्वारे हेल्मेट घालण्याचे सांगितलं होतं. तो राजेंद्र शिंदेंच आहे असं राम पूर्णेकरांचा आरोप आहे. तसंच राजेंद्र शिंदे आणि संतोष टल्ली यांचा एकत्र फोटो देखील राम पूर्णेकर यांच्याकडे आहे, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. 

पुढे राम पूर्णेकर म्हणालेत की, माझ्या वडिलांच्या मृत्यूला 22 दिवस उलटून गेले आहेत. हा व्हिडीओ कधीचा पण असल्या तरी  माझ्या वडिलांनी सहा महिन्यंपूर्वी माझ्या जीवाला मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदेकडून धोका आहे, असं मला सांगितलं होतं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
crime
Maharashtra Politics