• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /शायना एनसींनी फाडला बाळासाहेबांचा फोटो, नंतर म्हणाल्या, 'मी...'

शायना एनसींनी फाडला बाळासाहेबांचा फोटो, नंतर म्हणाल्या, 'मी...'

सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केलाय. यावेळी शायना एनसींकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 18, 2026, 13:20 IST|Updated: Nov 18, 2026, 13:27 IST
joinshare
शायना एनसींनी फाडला बाळासाहेबांचा फोटो, नंतर म्हणाल्या, 'मी...'
Image Credit: शायना एनसी

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी पुस्तकाची पाने तसेच फोटे फाडले. शिवसेना नेत्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं.पुस्तकात सावरकरांचा अपमान, त्यामुळे सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केलाय. सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?' असा प्रश्न शिवसेना नेत्यांनी विचारला.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला.सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना फोटो फाडला गेला.शायना एनसी यांच्या कृत्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. वादानंतर शायना एनसी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.


काय म्हणाल्या शायना एनसी? 

मी मणिशंकर यांचा फोटो फाडला. बाळासाहेबांचा फोटो फाडला नाही, असं स्पष्टीकरण शायना एनसी यांनी दिलं.मणिशंकर यांचा फोटो आम्ही फाडला आहे आम्ही फोटो फाडला तुम्ही फाडणार का? आम्ही आणखी फाडणार तुम्ही काय करणार असा सवाल शायना एनसी यांनी केला आहे


काय म्हणाल्या शीतल म्हात्रे? 

शितल म्हात्रेंनी उद्धव ठाकरे यांचा पुस्तक स्वीकारताना फोटो फाडलाय. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मरतानाचा फोटो आहे. त्यातील मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे. आम्ही असे अनेक फोटो फाडू, असे शितल म्हात्रे म्हणाल्या. सावरकर आमचे प्रेम आहे त्यांच्यावर आरोप करू नका.उद्धव ठाकरे नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा, असे शितल म्हात्रे म्हणाल्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
shiv sena
Maharashtra Politics