• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /दीर-वहिनीने एकत्र जीवन संपवले, रात्री शेतातील घरात गेले अन्...; नाशिकमध्ये हादरवणारा प्रकार

दीर-वहिनीने एकत्र जीवन संपवले, रात्री शेतातील घरात गेले अन्...; नाशिकमध्ये हादरवणारा प्रकार

सिन्नर तालुक्यातील सायाळे येथे चुलत दीर आणि भावजयीने एकाच ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 29, 2026, 14:54 IST|Updated: Nov 29, 2026, 14:55 IST
joinshare
दीर-वहिनीने एकत्र जीवन संपवले, रात्री शेतातील घरात गेले अन्...; नाशिकमध्ये हादरवणारा प्रकार
Image Credit: nashik crime news man and his sister in law ended life due to love

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायाळे गावात चुलत दीर आणि भावजयीने एकत्रित गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी 28 नोव्हेंबर 2026 रोजी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने कुटुंबात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. तर, गावातही खळबळ उडाली आहे.

सुनील दिनकर थोरात आणि वैष्णवी श्रावण थोरात अशी मृतांची नावे आहेत. दोघेही गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. सुनील हा गुरुवारी कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्याचदिवशी माहेरी गेलेली वैष्णवीदेखील बेपत्ता झाली होती. या प्रकरणी दोघांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. मात्र त्यानंतर काहीच दिवसांत या घटनेला वेगळं वळणं मिळालं. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनीलच्या शेतातील स्टोअर रूममध्ये दोघांचे गळफास घेतलेले मृतदेह आढळले. सुरुवातीला पोलिसांनी प्रेमप्रकरणामुळं दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आणि वैष्णवी हे दोघे दुचाकीवरून सायाळे गावात परतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ते थेट घरी न जाता सुनीलच्या शेतातील स्टोअर रूममध्ये गेले. तेथे छताच्या लोखंडी अँगलला त्यांनी नायलॉनच्या दोरीचा वापर केला. एकाच दोरीचे दोन भाग करून त्या अँगलला अवघ्या तीन फुटांच्या अंतरावर दोघांनी शेजारीच गळफास लावून घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

शनिवारी सकाळी सुनीलची दुचाकी घरासमोर उभी असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. रात्री उशिरा गावात आल्यानंतर सुनील शेतातील स्टोअर रूममध्येच झोपला असावा, अशा समजुतीने घरचे मंडळी व नातेवाइक तेथे गेले. मात्र, स्टोअर रूममधील दृश्य पाहताच त्यांना मोठा धक्का बसला आणि दोघांनी गळफास घेतल्याचे उघड झाले.

सुनीलच्या नातेवाइकांनी वावी पोलिस ठाण्यात, तर वैष्णवीच्या नातेवाइकांनी कोपरगाव येथे हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
crime
Marathi News