• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /नाशिकच्या मिसळवर तुकाराम मुंढेंच्या FDA ची तर्री, प्रसिद्ध शामसुंदरसह 5 हॉटेल बंद

नाशिकच्या मिसळवर तुकाराम मुंढेंच्या FDA ची तर्री, प्रसिद्ध शामसुंदरसह 5 हॉटेल बंद

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील मिसळसाठी प्रसिद्ध असलेल्या शामसुंदरसह 5 हॉटेलवर FDA ने कारवाई करत बंद केली आहेत.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 21, 2026, 18:39 IST|Updated: Nov 21, 2026, 18:48 IST
joinshare
नाशिकच्या मिसळवर तुकाराम मुंढेंच्या FDA ची तर्री, प्रसिद्ध शामसुंदरसह 5 हॉटेल बंद
Image Credit: Nashik Shamsundar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिक हे मिसळ या खाद्यपदार्थासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मिसळवर ताव मारण्यासाठी देशविदेशातून लोक येत असतात. शनिवार असो रविवारी नाशिकमधील मिसळ हॉटेलमध्ये मिसळप्रेमी त्यावर ताव मारण्यासाठी गर्दी करतात. या मिसळप्रेमींसाठी मोठी बातमी आहे. तुकाराम मुंडेंच्या निशाणावर नाशिकमधील मिसळसाठी प्रसिद्ध शामसुंदरवर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या FDA ने नाशिकमधील पाच हॉटेलवर बंद करण्याची कारवाई केली आहे.

नाशिकमध्ये FDA कडून हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान विविध हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची तपासणी  काही ठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार हॉटेल्सचे अन्न सुरक्षा परवाने, तर एका आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. FDA अधिकारीने सांगितलं की, संबंधित आस्थापनांकडून अन्न सुरक्षा व मानके नियम 2011 मधील अनुसूची-4 चे उल्लंघन झाल्याचे तपासात समोर आलं आहे.

1. हॉटेल शामसुंदर

 कारवाईचे कारण 

आस्थापनेमध्ये अस्वच्छ आढळून आली

स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबत गंभीर त्रुटी आढळली

ठिकाण : एमआयडीसी, सातपूर, नाशिक.


2. हॉटेल विहार

 कारवाईचे कारण 

तपासणीत अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा व मानक नियमांचे उल्लंघन.

किचनमध्ये किटक आणि इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव तपासण्यात उघड

ठिकाण : जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक.

3. हॉटेल तुषार मिसळ

 कारवाईचे कारण 

अस्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा 

मुदतबाह्य अन्नपदार्थ असल्याचे दिसून आले

ठिकाण : असवारी चौकासमोर, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड, नाशिक.

हेसुद्धा वाचा -  नाशिक हादरलं! निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडेंच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला अन्...दृश्य पाहून थरकाप उडाला

4. कॅफे दुर्गा कॅफे

 कारवाईचे कारण 

अस्वच्छता आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नाही

मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले एरियामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमाचा उल्लेख नाही

ठिकाण : क्यूबवर्ल्ड बिझनेस सेंटर, कृषीनगर, कॉलेज रोड, नाशिक.

5. हॉटेल महाराजा काठियावाडी

कारवाईचे कारण 

हॉटेलमध्ये अस्वच्छता तर स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा 

मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि किचनमध्ये धूळ, किटक

ठिकाण : आडगाव फाटा, आडगाव शिवार, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
FDA