• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

LPG Gas Cylinder Rates Today : सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या दररोज सकाळी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर करतात. तेव्हा आज रविवार 22 नोव्हेंबर रोजी 14.2 किलोग्राम आणि 19 किलोग्राम वजनाच्या LPG गॅस सिलेंडरची किंमत किती आहे याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Nov 22, 2026, 07:44 IST|Updated: Nov 22, 2026, 08:03 IST
joinshare
रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स
Image Credit: रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

2

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

3

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

4

महाराष्ट्र गारठला! वातावरणात मोठा बदल, समुद्र सपाटीपासून 3.1 किमी उंचीवर चक्राकार वारे, थंडीचा कडाका वाढणार

5

ऋषभ पंतने न्यूझीलंड विरुद्ध ठोकलं शतक, टेस्ट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

LPG Gas Cylinder Rates Today : LPG गॅस सिलेंडरचा वापर भारतातील अनेक घरांमध्ये तसेच उपहारगृह आणि हॉटेल्समध्ये अन्न शिजवण्यासाठी केला जातो. देशातील कोट्यवधी घरांमध्ये LPG गॅस सिलेंडरचं कनेक्शन पोहोचलेलं आहे. भारतात 14.2  किलोग्राम वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचे तर 19 किलोग्रामच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण केले जाते. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या दररोज सकाळी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर करतात. LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत चढउतारांचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असतो. मागील काही काळात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत जवळपास दर महिन्याला वाढ होत आहे. तेव्हा 22 नोव्हेंबर 2026 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती (रुपये) :

दिल्ली    939.50 रुपये
नोएडा    939.50 रुपये
मुंबई           941.50 रुपये
कोलकाता    968.00 रुपये
पटना         1,031.50 रुपये
बेंगलुरु    944.50 रुपये
भुवनेश्वर    968.00 रुपये
वाराणसी    979.50 रुपये
लखनऊ    979.50 रुपये

हेही वाचा : सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (रुपये) :

दिल्ली    2,820.00 रुपये
नोएडा    2,757.50 रुपये
मुंबई     2,774.50 रुपये
कोलकाता    2,964.00 रुपये
पटना     3,110.50 रुपये
बेंगलुरु    2,774.00 रुपये
भुवनेश्वर    3,004.00 रुपये
वाराणसी    2,942.00 रुपये
लखनऊ    2,932.50 रुपये

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
LPG Gas Price