• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /मोठी बातमी! चौकशीपूर्वीच उद्योजक राणा सूर्यवंशी पुण्याच्या रुग्णालयातून फरार

मोठी बातमी! चौकशीपूर्वीच उद्योजक राणा सूर्यवंशी पुण्याच्या रुग्णालयातून फरार

बारामतीचे उद्योजक राणा सूर्यवंशी चौकशी होण्यापूर्वीच रूबी हॉल क्लिनिकमधून फरार झाले आहेत. राणा सूर्यवंशी याच्यावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणात चौकशी होणार होती.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 25, 2026, 08:06 PM IST|Updated: Oct 25, 2026, 08:38 PM IST
joinshare
मोठी बातमी! चौकशीपूर्वीच उद्योजक राणा सूर्यवंशी पुण्याच्या रुग्णालयातून फरार
Image Credit: Rana Suryavanshi firing case

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बारामतीचे उद्योजक राणा सूर्यवंशी रूबी हॉल क्लिनिकमधून फरार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला आहे. पण पोलीस तपासत अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक गोष्टीचा खुलासा केला आहे. राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरच जीवघेण्या हल्ल्याचा कट रचल्याचा पर्दाफाश पोलिसांनी केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. राणा शिपिंग कंपनीचा चालक आणि व्यावसायिक राणा सूर्यवंशी हा पोलिसांच्या पुढील चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून धूम ठोकून पसार झाले आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहे.

हल्ला प्रकरणात कटात सहभागी असलेल्या राणा सूर्यवंशीच्या निकटवर्तीयांवर आणि साथीदारांवर बारामती पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 18 ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळानजीक आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी याने बारामती पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक वास्तव समोर आलं. या घटनेमुळे उद्योजक वर्तुळापासून पोलीस दलात खळबळ माजली आहे.

राणा सूर्यवंशींवर त्या दिवशी काय झालं?

बारामती तालुक्यातील गोजुबावी इथे झालेल्या या कथित हल्ला प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तिसऱ्या आरोपीला अटक केली होती. 18 ऑक्टोबर राणा सूर्यवंशी त्यांच्या खासगी कामासाठी बारामतीला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत खासगी बॉडीगार्डदेखील होते. अशात अचानक दोन जण स्कूटीवरून आलेत आणि म्हणालेत 'आम्ही तुमचे फॅन आहोत'.  मग त्यांनी एक बुके देण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणा सूर्यवंशी यांच्या उजव्या हातावर वार केलेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या राणा सूर्यवंशी यांना बारामतीमधील रुग्णालयात दाखल केलं. 

हे आहे हल्ल्यामागील कारण?

पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी यांनी पैसे भरून पोलीस संरक्षण घेतली होती. मात्र, त्यांना केवळ पोलीस नव्हे तर थेट मंत्र्यांसारखा वाहनांचा ताफा आणि 'एस्कॉर्ट' गाड्यांसह व्हीआयपी दर्जाचे पोलीस संरक्षण हवं अशी त्यांची इच्छा होती. पण शासकीय नियमानुसार अशा सुरक्षेसाठी संबंधित व्यक्तीला असलेला संभाव्य धोका असेल तेव्हाच मिळते. त्यामुळे आपल्याला धोका असल्याचे दाखवण्यासाठी राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवर बारामतीमध्ये हल्ल्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झालं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime