• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणे गोळीबार प्रकरणात सर्वात धक्कादायक अपडेट; शिवाजीनगर कोर्टाबाहेरच्या परिसरात पोलिसांच्या निर्दशानास आले भयानक वास्तव

पुणे गोळीबार प्रकरणात सर्वात धक्कादायक अपडेट; शिवाजीनगर कोर्टाबाहेरच्या परिसरात पोलिसांच्या निर्दशानास आले भयानक वास्तव

पुणे गोळीबार प्रकरणात सर्वात खळबळजनक अपडेट समोर आली आहे. शिवाजीनगर कोर्ट परिसराची तपासणी करताना अत्यंत धक्कादायक बाब पोलिसांच्या निर्दशानास आली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 26, 2026, 16:29 IST|Updated: Nov 26, 2026, 16:36 IST
joinshare
पुणे गोळीबार प्रकरणात सर्वात धक्कादायक अपडेट; शिवाजीनगर कोर्टाबाहेरच्या परिसरात पोलिसांच्या निर्दशानास आले भयानक वास्तव

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Pune Crime News : पुण्यातील  शिवाजीनगर कोर्टाबाहेर 25 नोव्हेंबर रोजी हा गोळीबार झाला. पुणे गोळीबार प्रकरणात अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे पोलिसांना तपासात अडथळा देखील येवू शकतो. पोलिसांची विशेष पथकं येथे दाखल झाल आहेत.  

पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्ट परिसरात थरारक गँगवॉर पहायला मिळाले. 2 दुचाकीवरुन आलेल्या 5 ते 6 जणांकडून आरोपी मंदार किवळेवर गोळीबार आणि त्यानंतर कोयत्यानं वार करण्यात आलेत. या धक्कादायक घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात असलेला मंदार किवळेला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोर पसार झाले असून यातील 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. समोर आलेल्या माहितीनुसार मंदार किवळे हा एका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यामध्ये त्याचा हात तुटल्याचीही माहिती मिळत आहे.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

पोलिस तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिवाजीनगर कोर्टासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या समोर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. हल्ला झाल्यांनतर संध्याकाळी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, हे कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, आता सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बंद असलेले कॅमेरे पुन्हा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. काल ज्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली त्याच्या अगदी समोर हे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. पण ते चक्क बंद असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime