• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

MS Dhoni New House : महेंद्र सिंह धोनीचं तिसरं घर सध्या एका डोंगराळ परिसरात बनत आहे. येथील बांधकामाचे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेले आहेत.

Reported Bypooja pawar
Published: Nov 26, 2026, 20:58 IST|Updated: Nov 26, 2026, 21:36 IST
joinshare
'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video
Image Credit: 'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

MS Dhoni New House : भारताचा माजी क्रिकेटर एम एस धोनीने नुकतीच आयपीएलमधून सुद्धा निवृत्ती जाहीर केली. आता एम एस धोनी हा चेन्नई सुपरकिंग्सचा टीम मेंटॉर पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. महेंद्र सिंह धोनीचे अनेक चाहते आहेत, त्याच्या क्रिकेटमधील किंवा वैयक्तिक आयुष्याविषयी खासबाबी जाणून घेण्यात त्यांना रस असतो. सध्या सोशल मीडियावर एम एस धोनीच्या नव्या घराची जोरदार चर्चा आहे. सध्या त्याच्या नवीन घराचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत असून हे घर नक्की कुठे आहे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे.

धोनीचं नवीन घर कुठे बनतंय?

धोनीचं  नवीन घर हे रांचीच्या डोंगराळ परिसरात बनत आहे. धोनीचं घर होतं असलेलं ठिकाणी हे रांचीच्या रिंग रोड येथील सेंबो भागात असून त्याच्या घराच्या जमिनीचा प्लॉट 822, 1314, 1322 आणि 1324 मध्ये पसरलेली आहे. हे रांचीमध्ये धोनीचं तिसरं घर असून त्याचं पहिलं घर हे रांचीच्या हरमू येथे आहे. तर तो सध्या राहत असलेलं घर हे सिमरिया यता भागात आहे.

धोनीच्या नव्या घराचं डिझाईन बदललं :

धोनीचं सध्या बनत असलेलं घर हे तीन मजल्यांचं होणार होतं. तसा नकाशा देखील तयार होता. मात्र ज्या जमिनीवर घर बनणार आहे ती कृषी कॅटेगरीमध्ये येते. याच कारणामुळे बांधकामाशी निगडित नियमांमुळे RRDA म्हणजेच रांची रीजनल डेवलपमेंट ऑथोरिटीने जमिनीवर जास्त उंचीची इमारत बांधण्याची परवानगी दिली नाही. RRDA ने धोनीच्या नवीन घराच्या प्रकल्पाला मंजुरी दिली, ज्यामध्ये ७ मीटरची कमाल उंची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. परिणामी नवीन घराच्या आराखड्यात बदल करून तो 'G+1' म्हणेजच तळमजला आणि त्यावर एक अतिरिक्त मजला स्वरूपाचा करण्यात आला आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by subodh singh Kushwaha (@kushmahi7)

हेही वाचा : 'या' दिवशी होणार मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा, MI ची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

 

धोनीच्या नव्या घराची काय खासियत?

एम एस धोनीचं नवं घर हे सध्या डोंगराळ भागात बनत असून तेथून सुंदर अशी दृश्य दिसतात. घराच्या अगदी शेजारी CRPF कॅम्प असून ज्यामुळे तेथे अत्यंत सुरक्षित वातावरण मिळेल. पहिल्या मजल्यावर तीन स्वतंत्र परंतु एकमेकांशी जोडलेले युनिट्स बांधले जातील. प्रत्येक युनिटमध्ये चार खोल्या असतील, ज्या कुटुंब सदस्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी पुरेशी आणि आरामदायक जागा उपलब्ध करून देतील. याव्यतिरिक्त घराच्या मागील भागात सुमारे 15×25  फुटांची एक मोकळी मनोरंजनात्मक जागा तयार केली जाईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
MS Dhoni