• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /विहिरीखालून धावतेय ट्रेन? कोकणातील 'त्या' रहस्यमय विहिरीचं गूढ समोर, कोकण रेल्वेने...

विहिरीखालून धावतेय ट्रेन? कोकणातील 'त्या' रहस्यमय विहिरीचं गूढ समोर, कोकण रेल्वेने...

कोकण रेल्वेच्या या व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आणि करबुडे बोगद्याच्या शाफ्टबाबत तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 03, 2026, 02:44 PM IST|Updated: Nov 03, 2026, 02:48 PM IST
joinshare
विहिरीखालून धावतेय ट्रेन? कोकणातील 'त्या' रहस्यमय विहिरीचं गूढ समोर, कोकण रेल्वेने...
Image Credit: Kokan Railway Engineering

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पत्नीला ‘मूर्ख’ म्हणणं ही पतीची क्रूरता? कौटुंबिक वादात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

पत्नीला ‘मूर्ख’ म्हणणं ही पतीची क्रूरता? कौटुंबिक वादात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

2

दहशतवादी कारवाईची सुनावणी सुरू असतानाच नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, एकच खळबळ

3

हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार? बदल्यात मुंबई इंडियन्सला मिळणार दोन स्टार खेळाडू

4

विहिरीखालून धावतेय ट्रेन? कोकणातील 'त्या' रहस्यमय विहिरीचं गूढ समोर, कोकण रेल्वेने...

5

‘फार छोटा विषय...’, दिया मिर्झावरील वादावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘त्या काय भारताच्या मोठ्या...’

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका विहिरीतून रेल्वे धावत असल्याचं दिसतंय. या व्हिडिओवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहो. कोकणातील या व्हिडिओची तुफान चर्चा होती. मात्र आता कोकणातील रहस्यमय विहिरीचं सत्य समोर आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सध्या सोशल मीडियावर कोकणातील एका विहिरीचा थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ज्याच्या तळाशी चक्क रेल्वे ट्रॅक आणि त्यावर सुसाट धावणारी ट्रेन दिसतेय. त्यामुळं प्रथमदर्शनी असं वाटतंय की विहिरीतून ट्रेन धावतेय.  अनेकांचा ही पाण्याचे विहीर असल्याचा भ्रम होतोय. पण यामागचं नेमकं सत्य काय?

​चिपळूणजवळील सावर्डे-कोंडामाळा भागात दिसणारी ही रचना कोणतीही पाण्याची विहीर नसून. कोकण रेल्वेच्या बोगद्याचा 'व्हेंटिलेशन शाफ्ट' आहे. बोगद्यात हवा खेळती राहावी, उष्णता व धूर बाहेर पडावा आणि हवेचा दाब नियंत्रित राहावा म्हणून डोंगर पोखरून थेट ट्रॅकपर्यंत ही उभी छिद्रे तयार करण्यात आली आहेत. तसंच, आपत्कालीन स्थितीत बोगद्यापर्यंत पोहोचणे किंवा प्रकाश येण्यासाठी अशा प्रकारचे सिमेंटचे उंच शाफ्ट (कूपनलिका) बांधले जातात.

हा खड्ड्याची खोली 200 ते 250 फूट इतकी आहे. कोकण रेल्वे मार्ग डोंगर पोखरून बनलेला असल्याने यात लहान मोठे अनेक डोंगर आहेत. बोगद्यातून ट्रेन जात असताना प्रवाशांना गुदमरल्यासारखे होऊ नये म्हणून, हवा खेळती राहावी, म्हणून असे बोगदे बांधण्यात येतात, असं कोकण रेल्वेने म्हटलं आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

कुठे आहे हे स्थान

हा 6.5 किमी लांबीचा करबुडे बोगदा उक्षी आणि भोके (चिपळूण जवळ, महाराष्ट्र) रेल्वे स्थानकांदरम्यान आहे.

वरून पाहताना हुबेहूब विहिरीसारखी दिसणारी ही जागा म्हणजे निसर्ग आणि कोकण रेल्वेच्या अद्भूत इंजिनिअरिंगचा एक थक्क करणारा नमुना आहे. ट्रेन प्रत्यक्षात विहिरीतून नाही, तर जमिनीखालून जाणाऱ्या रेल्वे बोगद्यातून धावते आहे. आत्तासारखी तेव्हा तंत्रज्ञान नसतानाही अशाप्रकारचे बोगदे तयार करणे म्हणजे इंजिनिअरींगचा अद्भूत नमुना आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kokan
Mumbai News
Railway News