• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कोर्टात SIT कडून मोठा खुलासा! लवकरच सगळं उघड होणार...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कोर्टात SIT कडून मोठा खुलासा! लवकरच सगळं उघड होणार...

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी SIT ने कोर्टात मोठा खुलासा केला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 22, 2026, 09:51 PM IST|Updated: Oct 22, 2026, 09:58 PM IST
joinshare
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कोर्टात SIT कडून मोठा खुलासा! लवकरच सगळं उघड होणार...
Image Credit: Pradeep purnekar SIT

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यातील ऑफिसमध्ये 29 सप्टेंबर 2026 ला हत्या करण्यात आली. या हत्याकांडासाठी पूर्णेकर कुटुंबाने माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदेवर जबाबदार धरलं आहे. तर प्रदीप पूर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची सहाव्या दिवशी गुन्हे शाखेकडून नऊ तास चौकशी करण्यात आली. राम पूर्णेकर यांनी बंदूकीचा जो व्हिडीओ दाखवला त्यावर गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. शुक्रवारीही गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलवलं आहे.

तर गुरुवारी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात SIT ने प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपास अधिकारी काय म्हणालेत?


प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपास अधिकारी शैलेश साळवी यांनी महत्त्वाची माहिती कोर्टात दिली. त्यांनी सांगितलं की, या गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र आणि चोपर हस्तगत करण्यात येत आहे. दोन्ही आरोपीचे मोबाईल देखील मिळालेले नाही. हत्या झाल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे यांचा देखील शोध घ्यायचा आहे, त्यासाठी वेळ पाहिजे. 

Add Zee News as a Preferred Source