• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

विशेष सघन पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला असून, अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 12, 2026, 07:53 PM IST|Updated: Oct 12, 2026, 07:57 PM IST
joinshare
मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

2

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

3

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

4

काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

5

भाजपाचा मोठा निर्णय! राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता तारीख निश्चित करून महाराष्ट्रासह 19 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीचे विशेष सघन पुनरीक्षण जाहीर केले आहे. महाराष्ट्रात 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर दावे व हरकती दाखल करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31  ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026 या  कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. प्राप्त दावे व हरकतींची नोटीस देणे, त्यांची तपासणी व निकाली काढण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

मतदार यादीतील नाव, तपशील किंवा अन्य नोंदींबाबत दुरुस्ती अथवा हरकत नोंदवायची असल्यास संबंधित मतदारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन विहित प्रक्रियेनुसार कार्यवाही करावी. सुधारित कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Voter ID