• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /2027 मध्ये सोनं चांदीचा दर किती असले? आकडा पाहून डोळे गरगरतील; 2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठा भूकंप येणार?

2027 मध्ये सोनं चांदीचा दर किती असले? आकडा पाहून डोळे गरगरतील; 2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठा भूकंप येणार?

सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशातच 2027 मध्ये सोनं चांदीचा दर किती असले याबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 14, 2026, 11:10 PM IST|Updated: Nov 14, 2026, 11:11 PM IST
joinshare
2027 मध्ये सोनं चांदीचा दर किती असले? आकडा पाहून डोळे गरगरतील; 2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठा भूकंप येणार?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gold-Silver Rate: सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. जानेवारी  2026 मध्ये सोन्याच्या दराने उच्चांकी विक्रम गाठला होता. सोन्याचा दर 1.84 लाखाच्या आसपास गेला होता. तर, चांदीचे दर देखील 4 लाखाच्या वर गेले होते. सोनं चांदीच्या दरात प्रचंड घरसण झाली आहे. सोनं जवळपास 53,000 रुपयांनी तर चांदी 2.40 लाख रुपयांनी स्वस्त झाली. 2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठी उलथापालथ  होऊ शकते. 2027 मध्ये   सोनं चांदीचा दर विक्रमी उच्चांक गाठू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

ऑक्टोबर 2026 पासून सोनं चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. अचानक किंमती झपाट्याने वाढत आहेत. तर कधीकधी प्रचंड घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. 2027 पर्यंत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

अमेरिकन डॉलर, व्याजदर, चलनवाढ आणि जागतिक आर्थिक तणाव यामुळे सोनं चांदीच्या दरावर दबाव येत आहे. चीनसह अनेक देशांमधील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोनं खरेदी यामुळे देखील दरांमध्ये मोठे बदल होत आहेत.

2027 पर्यंत किती असले सोन्याचा दर? 

2027 पर्यंत सोन्याचा दर किती असेल याबबात जेपी मॉर्गनने  धक्कादयक अहवाल दिला आहे.  2026 च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस 6,000 डॉलर म्हणजेच अंदाजे 5.5 लाख रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2027 च्या अखेरीस प्रति औंस 6,300 डॉलर अंदाजे 5.8 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा दावा केला जात आहे. रुपया-डॉलर विनिमय दर विचारात घेतल्यास, या अंदाजानुसार भारतीय बाजारात सोन्याची दर प्रती तोळा अंदाजे 2.13 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

सोन्याच्या दरात वाढ का होत आहे?

अमेरिकन डॉलर आणि बॉण्डवरील परतावा (यील्ड) याचा मोठा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. डॉलर कमकुवत होतो किंवा बॉण्डवरील परतावा कमी होतो, तेव्हा सोने गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय बनू शकते.  मजबूत होणारा डॉलर आणि वाढलेले व्याजदर सोन्याच्या किमतींवर दबाव आणत आहेत. 

सोन्याचा दर दोन लाखाच्या वर जाऊ शकतो? 

सोन्याचा दर 2 लाख रुपयांच्या पुढे जाण्यासाठी अनेक कारणे आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जर जागतिक परिस्थिती सोन्यासाठी अनुकूल राहिली, तर 2027 पर्यंत एक तोळा सोन्याचा दर 1,70,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. चीनसह अनेक देशांमधील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदीदेखील मागणीला आधार देऊ शकते.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price