Petrol and Diesel Rates Today 29 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मागील काहीकाळात चढ उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झालेली असली तरी अद्याप सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. तर काही शहरांमध्ये CNG च्या किंमतींमध्ये वाढ झालेली आहे. चेन्नई, मथुरा आणि मेरठमध्ये सीएनजीच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई, बेंगळुरू आणि सोनीपतमध्ये किमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. तर भरतपूर, देवास आणि फिरोजाबादमध्ये 50 पैशांची किरकोळ वाढ झाली आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (प्रति लिटर) :
मुंबई : 111.21 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
नोएडा: 102.12 रुपये प्रति लीटर
कोलकता: 113.51 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 107.76 रुपये प्रति लीटर
भोपाल: 114.57 रुपये प्रति लीटर
पटना:113.37 रुपये प्रति लीटर
बेंगलुरु: 110.93 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वर: 109.92 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़: 98.10 रुपये प्रति लीटर
हैदराबाद: 115.69 रुपये प्रति लीटर
तुमच्या शहरातील डिझेल डिझेलच्या किंमती (प्रति लिटर) :
मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर
नोएडा: 95.56 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 99.82 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 99.55 रुपये प्रति लीटर
भोपाल: 99.64 रुपये प्रति लीटर
पटना: 99.36 रुपये प्रति लीटर
बेंगलुरु: 98.80 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वर: 100.92 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़: 86.09 रुपये प्रति लीटर
हैदराबाद: 103.82 रुपये प्रति लीटर
किती आहेत CNG चे रेट्स?
CNG च्या किंमतींमध्ये मागील काही महिन्यात वाढ होत आहे. याचे कारण असे की अनेक ठिकाणी किंमती वाढल्या आहेत. चेन्नईमध्ये CNG च्या किंमतीत 2 रुपयांची वाढ होऊन ती 99.50 रुपयांवर पोहोचली आहे. मथुरामध्ये ही किंमत 102 रुपये आहे, तर मेरठमध्ये अशाच प्रकारच्या वाढीनंतर ती 95.50 रुपये झाली आहे. मुंबईत 1 रुपयाच्या वाढीनंतर CNG ची किंमत 89 रुपयांवर पोहोचली आहे. बेंगळुरूमध्ये ही किंमत 98 रुपये आहे, तर सोनीपतमध्ये अशाच वाढीनंतर ती 95 रुपयांवर पोहोचली आहे. नवी दिल्ली, हैदराबाद, रेवाडी आणि एनसीआर (NCR) मध्ये सीएनजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सीएनजीची किंमत 86.98 रुपये आहे. रेवाडीमध्ये ही किंमत 91.59 रुपये आहे, तर हैदराबादमध्ये ती 112 रुपये आहे.