• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल

2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल

2027 मध्ये सोन्याची किंमत किती असेल याबद्दल बाबा वेंगाने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितलेला आकडा ऐकून तुमचे डोकं गरगरेल.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 16, 2026, 02:56 PM IST|Updated: Nov 16, 2026, 03:09 PM IST
joinshare
2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल
Image Credit: Baba Vanga gold

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील दोन दोषींच्या जन्मठेपेला स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, जामीन मंजूर

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील दोन दोषींच्या जन्मठेपेला स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, जामीन मंजूर

2

दुसऱ्यांना ICC अध्यक्ष झाल्यानंतर जय शहांना किती मिळणार पगार? नेटवर्थ किती? जाणून घ्या!

3

रात्रीच्या अंधारात एसटीतून दोन विद्यार्थिनींना...; चालक, वाहकाची नोकरी गेली; थेट परिवहनमंत्र्यांकडून निलंबनाचे आदेश

4

2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल

5

'कितीही बुलेटप्रूफ केबिन...', अमिताभ बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईत 200 जण पोहचल्याचा दावा! शीख समुदायाबद्दलचा हा वाद काय? धमकावणारा गोल्डी ढिल्लोन आहे कोण?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहिला मिळाली. सोनं हे सर्वसामान्यांचा तर अवाक्याबाहेर गेलं आहे. अशातच 2027 मध्ये सोन्याचे दर किती असेल याबद्दल सर्वांना चिंता वाटतेय. अशात सोशल मीडियावर प्रसिद्ध भविष्यवर्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी व्हायरल होत आहे. बाबा वेंगाच्या भाकीतनुसार 2027 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी दरवाढ पाहिला मिळणार आहे. बाबा वेंगाच्या या धक्कादायक आणि मोठ्या भाकीतमुळे एकच खळबळ माजली आहे. खरंतर बाबा वेंगा यांच्या भाकीतबद्दल अधिकृत किंवा विश्वासार्ह काही असं नाही. पण बाबा वेंगा यांची भाकीत हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि व्हायरल होत असते. 

सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की, जागतिक आर्थिक संकट किंवा रोख रकमेची मोठी टंचाई निर्माण होण्याची चिन्ह आहेत. अशा स्थितीत पारंपरिक बँकिंग व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होताना दिसणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे त्यांच्या कल वाढणार आहे.  त्यामुळे सोन्याच्या किमतीत 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 

हेसुद्धा वाचा  - Baba Vanga Prediction 2026 : पुढील 7 दिवस 5 राशींच्या लोकांसाठी आर्थिक लाभासह करिअरमध्ये मोठी संधी, पाहा बाबा वेंगाची भविष्यवाणी

काही अहवालांमधील दाव्यानुसार, 2027 पर्यंत भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 2.62 लाख ते 2.82 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका अंदाजानुसार हा भाव सुमारे 2.1 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे वेगवेगळ्या स्रोतांनी अंदाज असून या दाव्यांना कुठलाही अधिकृत असं काही नाही.  

जागतिक वित्तीय संस्थांनीही सोन्याच्या भविष्यातील किमतींबाबत आपले अंदाज मांडले असून ‘जे.पी. मॉर्गन ग्लोबल रिसर्च’च्या अंदाजानुसार, 2026 च्या शेवटच्या तिमाहीत सोन्याची किंमत प्रति औंस 6000 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर 2027 च्या अखेरीस हा दर प्रति औंस 6300 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
baba vanga
Gold Price