• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Baba Vanga Prediction 2026 : पुढील 7 दिवस 5 राशींच्या लोकांसाठी आर्थिक लाभासह करिअरमध्ये मोठी संधी, पाहा बाबा वेंगाची भविष्यवाणी

Baba Vanga Prediction 2026 : पुढील 7 दिवस 5 राशींच्या लोकांसाठी आर्थिक लाभासह करिअरमध्ये मोठी संधी, पाहा बाबा वेंगाची भविष्यवाणी

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 15, 2026, 02:14 PM IST|Updated: Nov 15, 2026, 02:30 PM IST
joinshare
Baba Vanga Horoscope Prediction 16 to 22 November 2026 : नोव्हेंबरचा दुसरा आठवडा हा कोणत्या पाच राशीच्या लोकांसाठी आनंद, प्रगती आणि यश घेऊन आला पाहा, बाबा वांगा यांनी काय भाकीत केलं आहे.

Baba Vanga Horoscope Prediction 16 to 22 November 2026 in Marathi : नोव्हेंबरचा तिसरा आठवडा कोणत्या पाच राशींसाठी शुभ ठरणार आहे जाणून घ्या. 

Baba Vanga Prediction 1/7

बाबा वेंगाची भविष्यवाणी 16 to 22 नोव्हेंबर लकी राशी

16 ते 22 नोव्हेंबरचा सात दिवस कोणत्या पाच राशीसाठी शुभ ठरणार आहे, याबद्दल प्रसिद्ध भविष्यवर्त्या बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे.
Baba Vanga Prediction 2/7

बाबा वेंगाची भविष्यवाणी 16 to 22 नोव्हेंबर लकी राशी

नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडा हा पाच राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय, आर्थिक, प्रेम जीवन आणि कौटुंबिक बाबीसाठी सकारात्मक ठरणार आहे.
capricorn3/7

मकर रास (Capricorn)

हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळणार आहे. नोकरीदार लोकांसाठी हा आठवडा त्यांच्या मेहनतीचे फळ देणारा ठरणार आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. व्यवसायातही नवीन संधी चालून येणार आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाच आनंद असणार आहे.
Scorpio4/7

वृश्चिक रास (Scorpio)

हा आठवडा तुमच्यासाठी अनेक आनंदाच्या बातम्या घेऊन येणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. तुम्हाला या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अचानक धनलाभाचे संकेतही आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे.
Lion5/7

सिंह रास (Lion)

तुमच्यासाठी करिअरदृष्टीने महत्त्वाचा आणि सकारात्मक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला प्राधान्य मिळणार आहे. बँक बॅलेन्स वाढविण्यासाठी फायदा होणार आहे. व्यवसायात एखादी मोठी डील होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे.
Gemini6/7

मिथुन रास (Gemini)

हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती घेऊन आल आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या संधी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळणार आहे. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क वाढल्याने भविष्यात फायदा होणार आहे. नातेसंबंधामध्ये गोडवा असणार आहे.
aries7/7

मेष रास (Aries)

हा आठवडा तुमच्यासाठी आनंद आणि प्रगती घेऊन आला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. नवीन जबाबदारी अंगावर पडणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. व्यवसायिकांसाठी नवीन योजनेचा हा आठवडा असणार आहे. प्रियजनांसोबत नातं अधिक दृढ होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
TAGS:
Horoscope
Daily Horoscope
Zodiac Signs
baba vanga

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.