दक्षिण आफ्रिकेच्या लुहान डी प्रिटोरियस हा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीची कामगिरी करत आहे, आता त्याने ऐतिहासिक कामगिरी करुन क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचा रेकॅार्ड मोडला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या लुहान डी प्रिटोरियस हा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीची कामगिरी करत आहे, आता त्याने ऐतिहासिक कामगिरी करुन क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचा रेकॅार्ड मोडला आहे.
1/7
प्रिटोरियसची रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी
हा प्रिटोरियसचा २०२६-२७ हंगामातील पहिला सामना होता. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने झिम्बाब्वे आणि नामिबियाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे ९४ आणि १०१ धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/7
प्रिटोरियसची रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी
यापूर्वी, २०२२ मध्ये, टायटन्सने नाइट्सविरुद्ध २० षटकांत २७१/३ धावा केल्या होत्या, जो विक्रम आजही कायम आहे. आता सीएसए टी२० चॅलेंजच्या इतिहासातील पाच सर्वोच्च धावसंख्येचे विक्रम टायटन्सच्या नावावर आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/7
प्रिटोरियसची रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी
डावखुरा फलंदाज प्रिटोरियसने आपल्या झंझटी खेळीत १३ षटकार आणि १५ चौकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे टायटन्स संघाने २० षटकांत २६७/३ अशी धावसंख्या उभारली, जी CSA20 चॅलेंजमधील दुसरी सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/7
प्रिटोरियसची रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी
प्रिटोरियसने धडाकेबाज सुरुवात करत अवघ्या २४ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढच्या १६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि ५८ चेंडूंमध्ये १५० धावांचा टप्पा गाठला. नाइट्सचे गोलंदाज प्रिटोरियससमोर हतबल दिसत होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/7
प्रिटोरियसची रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी
त्याने 66 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 17 षटकारांसह नाबाद 175 धावा केल्या. प्रिटोरियसचे पहिले टी-20 द्विशतक केवळ 12 धावांनी हुकले. ब्लूमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टायटन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/7
प्रिटोरियसची रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी
लुहान डी प्रिटोरियसने आपल्या खेळीत १३ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश केला. लुहान डी प्रिटोरियसने ख्रिस गेलचा 175* धावांचा विक्रम मोडला. ख्रिस गेलने 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना प्रस्थापित झाला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/7
प्रिटोरियसची रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी
दक्षिण आफ्रिकेच्या लुहान डी प्रिटोरियसने टी-२० फॉरमॅटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा नवा विक्रम रचला आहे. या २० वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने सीएसए२० चॅलेंजमध्ये अवघ्या ७९ चेंडूंमध्ये नाबाद १८८ धावा ठोकल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया