• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /एका महिन्यात तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट, 16 - 17 नोव्हेंबरला वादळ धडकणार; अनेक राज्यांना अलर्ट

एका महिन्यात तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट, 16 - 17 नोव्हेंबरला वादळ धडकणार; अनेक राज्यांना अलर्ट

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 15, 2026, 03:04 PM IST|Updated: Nov 15, 2026, 03:09 PM IST
joinshare
एका महिन्यात तिसऱ्यांदा चक्रीवादळाचे संकट भारतावर आहे. हवामान विभागानुसार 16 - 17 नोव्हेंबरला वादळ धडकणार असा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होणार आहे.

Cyclone threat Storm1/7

तिसऱ्या चक्रीवादळाची चाहूल, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल प्रदेशातील उत्तर किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
Cyclone threat Storm2/7

तिसऱ्या चक्रीवादळाची चाहूल, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आयएमडीच्या ताज्या अहवालानुसार, आज बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकल्याचे सांगण्यात आलंय. आता त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होत असल्याची ताजी माहिती समोर येत आहे.
Cyclone threat Storm3/7

तिसऱ्या चक्रीवादळाची चाहूल, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

16 नोव्हेंबर किंवा 17 नोव्हेंबर मध्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे
Cyclone threat Storm4/7

तिसऱ्या चक्रीवादळाची चाहूल, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

तर 16-19 नोव्हेंबरच्या दरम्यान केरळमध्ये अतिवृष्टी आणि 18-19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशाची किनारपट्टी आणि यनममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 Cyclone threat Storm 5/7

तिसऱ्या चक्रीवादळाची चाहूल, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

या चक्रीवादळामुळे 16 ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काईकलमध्ये पावसाची शक्यता आहे.
Cyclone threat Storm6/7

तिसऱ्या चक्रीवादळाची चाहूल, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

६ 18-19 नोव्हेंबर रोजी गंगेच्या मैदानी पश्चिम बंगाल, ओडिशात, अंदमान आणि निकोबार बेटावर पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
Cyclone threat Storm7/7

तिसऱ्या चक्रीवादळाची चाहूल, अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

27 ऑक्टोबरला अर्णब नावाच्या अत्यंत तीव्र चक्रीवादळाने नरसपुरमजवळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला तडाखा दिल्यामुळे नुकसान झालं. त्यानंतर, 3 नोव्हेंबर रोजी, मुरासू नावाच्या तीव्र चक्रीवादळाने नेल्लोर आणि नरसपुरम दरम्यानच्या किनारपट्टीला तडाखा देत नुकसान केलं आहे.
TAGS:
Weather
Weather News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.