Happy Dasara 2026 Wishes in Marathi : हिंदू धर्मात दसरा सणाला अतिशय महत्त्व आहे. मंगळवारी 20 ऑक्टोबर 2026 ला दसरा सण साजरा करण्यात येणार आहे.
Happy Dasara 2026 Wishes in Marathi : दसरा आणि विजयादशमी हा सण हिंदू धर्मात महत्त्वाचा असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असा दिवस आहे. यादिवशी कुठल्याही शुभ कामासाठी शुभ मुहूर्ताची गरज नसते. अशा या शुभ दिनाच्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना मित्र मंडळी आणि सहकार्यांना द्या मराठीतून शुभेच्छा.
1/8
सर्वांना शुभ दसरा..!
आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार, सर्वांना शुभ दसरा..!