• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Dev Diwali 2026 Wishes Marathi : घरोघरी उजळणार मांगल्याचे दीप! देव दिवाळी व त्रिपुरारी पौर्णिमेच्या प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा

Dev Diwali 2026 Wishes Marathi : घरोघरी उजळणार मांगल्याचे दीप! देव दिवाळी व त्रिपुरारी पौर्णिमेच्या प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 24, 2026, 08:32 IST|Updated: Nov 24, 2026, 08:38 IST
joinshare
Dev Diwali 2026 Wishes Marathi : आज देव दिवाळी, कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने आपल्या प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा द्या.

Dev Diwali 2026 Wishes Marathi : दिवाळीनंतर हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. यादिवशी असं म्हणतात की, देव पृथ्वीतलावर येतात. त्यामुळे नदी काठी, घाटावर आणि घरोघरी दिवे लावून देव दिवाळी साजरी करण्यात येते. अशा या शुभ दिनाच्या आपल्या प्रियजनांना मराठीतून शुभेच्छ द्या. 
 

dev Diwali kartiki purnima wishes in marathi1/8

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

दीपदानाच्या या पवित्र दिवशी तुमच्या घरी-दारी मंगलमय वातावरण राहो.
dev Diwali kartiki purnima wishes in marathi2/8

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

देव दिवाळीचा हा मंगल सोहळा तुमच्या जीवनात ऐश्वर्य, समाधान आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभ देव दिवाळी!
dev Diwali kartiki purnima wishes in marathi3/8

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होवो, तुमच्यावर सुख, संपत्ती, आरोग्याच्या वर्षाव होवो, देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
dev Diwali kartiki purnima wishes in marathi4/8

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

देव तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो, तुम्हाला उत्तम आरोग्य, धन-संपत्ती लाभो, तुमच्यावर सर्वांकडून प्रेमाचा वर्षाव होवो, देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
dev Diwali kartiki purnima wishes in marathi5/8

कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या खूप शुभेच्छा!

भगवान शिवांचा आशीर्वाद सदैव... तुमच्या पाठीशी राहो... आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत.. प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो... शुभ देव दिवाळी!
dev Diwali kartiki purnima wishes in marathi6/8

कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या खूप शुभेच्छा!

भक्तीचा सुगंध दरवळू दे, श्रद्धेचा दीप मनामध्ये तेवत राहू दे. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो. कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या खूप शुभेच्छा!
dev Diwali kartiki purnima wishes in marathi7/8

देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघो तुमचे आयुष्य, आनंदाच्या फुलांनी बहरून जावो प्रत्येक क्षण. महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
dev Diwali kartiki purnima wishes in marathi8/8

देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दिव्यांच्या प्रकाशासोबत तुमच्या आयुष्यात.. आशेचा नवा किरण येवो... भगवान शिव आणि श्रीविष्णूंची कृपा.. तुमच्यावर सदैव राहो.. शुभ देव दिवाळी!
TAGS:
Astrology
Hindu Festivals
Hindu Religion

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

पुरुषांनो सावधान! 'या' सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

2

'एका मतासाठी ₹150 कोटींची ऑफर', खळबळजनक दावा; 'पैसे मुंबईतून...'

3

सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरु होणार मॅच? एका क्लिकवर वाचा सामन्याची संपूर्ण माहिती

4

आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या

5

संसारापाठोपाठ नोकरी, घर अन्...; घटस्फोटानंतर आयुष्य उद्ध्वस्त झालंय! गमावलेल्या गोष्टींचा उल्लेख करत अभिनेत्रीच्या Ex-Husband चा भावूक Video

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.