पंचांगानुसार गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचे हे गोचर तीन राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
नवरात्रीचा उत्साह शिगोला पोहोचला आहे. पण महाष्टमी, महानवमी आणि विजयादशमीच्या तिथीबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे. 19 की 20 ऑक्टोबर कधी करायचं कन्यापूजन जाणून घ्या दसऱ्याची योग्य तारीख जाणून घ्या.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक वेळीला आपली स्थिती बदलतो. लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध वक्री होणार आहे. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांवर धनवर्षाव होणार आहे.
Baba Vanga Horoscope Prediction 19 to 25 October 2026 : दसरा आणि कोजागरी पौर्णिमेचा हा आठवडा 5 राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखे असणार आहे. बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
Weekly Tarot Horoscope Prediction 19 to 25 October 2026 in Marathi : दसरा ते कोजागरी पौर्णिमेचा हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या.
Baba Vanga Horoscope Prediction 15 to 31 October 2026 : ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे 15 दिवस 5 राशीच्या लोकांसाठी आर्थिक भरभराटीचा असणार आहे, असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं आहे. कोणत्या आहेत त्या राशीचे लोक जाणून घ्या.
ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत पाच राशीच्या लोकांसाठी चांदीच चांदी असणार आहे. शनीचं पॉवरफुल नक्षत्र परिवर्तनामुळे नोकरी, प्रेम, सुख-समृद्धी घेऊन आला आहे.
द्रिक पंचांगानुसार, चंद्र तूळ राशीत प्रवेश करून शुक्रासोबत युती करेल, ज्यामुळे कलात्मक योग निर्माण होईल, ज्याचा या तीन राशींच्या जातकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Monthly Numerology Prediction October 2026 in Marathi : पितृपक्ष, नवरात्र आणि दसराचा हा महिना अकंशास्त्रानुसार मूलांक 1 ते 9 लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या.
बुध-शनि युतीमुळे चार राशींना मोठा तणाव जाणवणार आहे. त्यामुळे, या राशींना प्रत्येक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगावी असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
पितृपक्षानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्यात येते. तर या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे कपडे परिधान केले जात.
विवाहाला उशीर होण्याची कारणे केवळ धार्मिक किंवा ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींचाही विचार करणे आवश्यक आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी भरत असणारा एक अत्यंत पवित्र आणि मोठा हिंदू धार्मिक सोहळा आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत केतू गोचरमुळे 6 राशींवर संकटांचा डोंगर कोसळणार आहे. यामध्ये तुमची रास तर नाहीना जाणून घ्या.
ऑक्टोबर महिना हा पाच राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. आर्थिक गोष्टी, नोकरी, प्रेमात या लोकांना सकारात्मक बदल दिसणार आहे, असं भाकीत बाबा वेंगा यांनी केली आहे.