• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Baba Vanga Prediction : 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर अन् पैसा, नोकरी, प्रेमात मोठा बदल; बाबा वेंगाची ऑक्टोबरबद्दल भविष्यवाणी

Baba Vanga Prediction : 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर अन् पैसा, नोकरी, प्रेमात मोठा बदल; बाबा वेंगाची ऑक्टोबरबद्दल भविष्यवाणी

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Sep 29, 2026, 03:15 PM IST|Updated: Oct 16, 2026, 01:49 PM IST
joinshare
ऑक्टोबर महिना हा पाच राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. आर्थिक गोष्टी, नोकरी, प्रेमात या लोकांना सकारात्मक बदल दिसणार आहे, असं भाकीत बाबा वेंगा यांनी केली आहे.

या वर्षातील दहावा महिना ऑक्टोबर हा नवरात्री आणि दसरा या सणाचा असणार आहे. प्रसिद्ध भविष्यवर्ता आणि सोशल मीडियावर व्हायरल असणारे बाबा वेंगा यांनी ऑक्टोबर महिना कोणत्या राशीसाठी सकारात्मक असणार आहे, याबद्दल भाकीत केलं आहे. बाबा वेंगाच्या भाकीतनुसार पाच राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. 

 

Baba Vanga Prediction October 20261/8

Baba Vanga Prediction October 2026

बल्गेरियाच्या जगप्रसिद्ध आणि गूढ अंध भविष्यवक्ता 'बाबा वेंगा' यांची भविष्यवाणी ही जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांना केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे जगभरात त्यांच्या भाकीताकडे सर्वांचं लक्ष असतं.
Baba Vanga Prediction October 20262/8

Baba Vanga Prediction October 2026

ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची स्थिती पाहता ती अतिशय सकारात्मक आहे. ही स्थिती खास करुन पाच राशीच्या लोकांसाठी पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल घेऊन आली आहे.
Baba Vanga Prediction October 20263/8

Baba Vanga Prediction October 2026

कुंभ रास तंत्रज्ञान किंवा एआयशी संबंधित लोकांसाठी हा महिना अतिशय उत्तम आहे. संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. एवढंच नाहीतर समाजकार्यातून अनपेक्षित लाभ मिळणार आहे. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होणार आहे. पण विभक्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या आरोग्याकडे आणि झोपेकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
Baba Vanga Prediction October 20264/8

Baba Vanga Prediction October 2026

सिंह रास या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे दाट संकेत आहेत. ज्यामुळे आर्थिक वाढ अपेक्षित आहे. व्यवसायातील विस्तारामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल तुमच्या स्थितीला मजबूत करणार आहे. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार असून कुटुंबात आनंद नांदणार आहे.
Baba Vanga Prediction October 20265/8

Baba Vanga Prediction October 2026

मिथुन रास या लोकांसाठी नेटवर्किंगचे सुवर्ण योग जुळून आले आहेत. नवीन नोकरी, भागीदारी किंवा सर्जनशील प्रकल्पांमधून आर्थिक उलाढाल वाढणार आहे. ऑनलाइन ट्रेडिंग मध्ये असणाऱ्यांना मोठे यश प्राप्त होणार आहे. प्रवास फायदेशीर ठरेल, पण मानसिक ताण जाणवणार आहे. प्रेमात एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणणार आहे.
Baba Vanga Prediction October 20266/8

Baba Vanga Prediction October 2026

वृषभ रास या लोकांना त्यांच्या कष्टाचे पूर्ण फळ देणारा हा महिना असणार आहे. पगारवाढ किंवा वारसा हक्काने फायदा होणार आहे, असे संकेत मिळत आहेत. एक मोठी गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत करणार आहे. कौटुंबिक आनंद वाढणार असून खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
Baba Vanga Prediction October 20267/8

मेष रास

तुमच्यासाठी हा महिना ऊर्जा आणि धैर्य घेऊन आला आहे. 2026 चे शेवटचे काही महिने नवीन सुरुवात आणि जोखीमेचा राहणार आहे. करिअरमध्ये अचानक बढती किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे तुमचे बँक बॅलेन्स वाढणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे. आरोग्य चांगले राहणार असून तुमच्या प्रेम जीवनात प्रणय वाढणार आहे.
Baba Vanga Prediction October 20268/8

Baba Vanga Prediction October 2026

(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
TAGS:
Astrology
Horoscope

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.