• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /लवकर बुध ग्रहाची वक्री चाल! 3 राशींच्या लोकांवर बसरणार पैसा; बँक बॅलेन्स वाढणार

लवकर बुध ग्रहाची वक्री चाल! 3 राशींच्या लोकांवर बसरणार पैसा; बँक बॅलेन्स वाढणार

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक वेळीला आपली स्थिती बदलतो. लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध वक्री होणार आहे. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांवर धनवर्षाव होणार आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 18, 2026, 05:39 PM IST|Updated: Oct 18, 2026, 05:42 PM IST
joinshare
लवकर बुध ग्रहाची वक्री चाल! 3 राशींच्या लोकांवर बसरणार पैसा; बँक बॅलेन्स वाढणार
Image Credit: budh vakri 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

वैदिक ज्योतिषशास्त्र हे ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर भविष्याचे भाकीत करतं. लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा व्रकी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धी, वाणी आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे अशा स्थितीत जेव्हा बुध व्रकी होणार तेव्हा आपल्या  बुद्धी, वाणी आणि तर्कशक्तीवर त्याचा परिणाम होणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर 2026 रोजी बुध ग्रह वक्री स्थिती असणार आहे. बुधाची ही स्थिती तीन लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम करणारी असणार आहे. कोणत्या आहेत, त्या तीन राशी जाणून घ्या.


कुंभ रास

बुधाची वक्री स्थिती ही या राशीच्या लोकांसाठी फलदायी सिद्ध होणार आहे. या काळात तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. पगारवाढची संकेत आहेत. व्यावसायिक लोकांना व्यवसात भरभराट पाहिला मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांच्या सहकार्याने अनेक कामात तुम्हाला साथ मिळणार असून ते काम पूर्ण करण्यात मदत मिळणार आहे.  

हेसुद्धा वाचा  - Baba Vanga Prediction 2026 : पुढील 7 दिवसात 5 राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखे, बाबा वेंगाची भविष्यवाणी


कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी बुधाची स्थिती अतिशय लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य आणि तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. अगदी तुमच्यावर नवीन जबाबदारीदेखील देण्यात येणार आहे. आर्थिक गुंतवणुकीतून बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबातही सुखद अनुभव घेणार आहात.


मेष रास

या लोकांसाठी बुधाची ही बदलणारी स्थिती नशिबाची साथ घेऊन येणार आहे. तुमच्या संवादशैलीतून तुम्ही इतरांना आकर्षित करु शकता. एवढंच नाहीतर कामाच्या ठिकाणी तुमच्या संवादाचा सकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. तर व्यवसायिकांसाठी धनलाभाचा ठरणार आहे. एक चांगला करार होणार आहे. अगदी अकडलेले पैसे परत मिळणार आहेत.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Astrology
Zodiac Signs
Horoscope