- झी न्यूज मराठी
- /फोटो
- /रस्त्यावरून थेट हवेत! Tesla Roadster चा भन्नाट प्रयोग; हवेत झेप घेणाऱ्या कारची चर्चा रंगली
रस्त्यावरून थेट हवेत! Tesla Roadster चा भन्नाट प्रयोग; हवेत झेप घेणाऱ्या कारची चर्चा रंगली
Published: Oct 16, 2026, 06:35 PM IST|Updated: Oct 16, 2026, 06:53 PM IST
टेस्लाच्या उडणाऱ्या कारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक आश्चर्यकारक स्टंट दाखवण्यात आला आहे. ही कार आधी रस्त्यावर धावते आणि नंतर हवेत उडत सुरक्षितपणे खाली उतरते.
टेस्लाच्या उडणाऱ्या कारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक आश्चर्यकारक स्टंट दाखवण्यात आला आहे. ही कार आधी रस्त्यावर धावते आणि नंतर हवेत उडत सुरक्षितपणे खाली उतरते.