Gold And Silver Rates Today 1 November 2026 : दिवाळी सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच भारतीयांना सोनं आणि चांदीच्या वस्तू परिधान करायला आवडतात, ज्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक ग्राहक सोन्या चांदीच्या वस्तू बनवतात. मागील काही काळात सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालेली आहे. तेव्हा रविवार 1 नोव्हेंबर रोजी महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याची किंमत :
सोन्याच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून घसरण होत आहे. 1 नोव्हेंबर रोजी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती या 138,880 रुपये आहेत. तर प्रति ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 13,888 रुपये आहे.
2/7
चांदीचा भाव :
चांदीच्या प्रतिकिलो किंमतीत सुद्धा मागील काही दिवसांपासून 5 ते 10 हजारांनी घट होत आहे. 1 नोव्हेंबर रोजी रविवारी चांदीचा प्रतिकिलो भाव हा 2 लाखांवर आलेला आहे. तर प्रति ग्रॅम चांदी ही 200 रुपये आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत रविवार 1 नोव्हेंबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹139,030 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹127,450 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,310 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत रविवार 1 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,880 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹127,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,160 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात रविवार 1 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,880 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹127,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,160 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये रविवार 1 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,880 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹127,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,160 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये रविवार 1 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹138,880 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹127,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹104,160 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)