• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /1 नोव्हेंबर 2026 पासून बदलणार Mobile Calling संदर्भातील फार महत्त्वाची गोष्ट; सर्वांवरच परिणाम! जाणून घ्या तपशील

1 नोव्हेंबर 2026 पासून बदलणार Mobile Calling संदर्भातील फार महत्त्वाची गोष्ट; सर्वांवरच परिणाम! जाणून घ्या तपशील

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 16, 2026, 02:19 PM IST|Updated: Oct 16, 2026, 02:51 PM IST
joinshare
तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलमधील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे. ही गोष्ट कोणती आणि नेमका काय बदल होणार हेच जाणून घेऊयात अगदी सोप्य शब्दांमध्ये...

दैनंदिन वापरातील मोबाईल फोन कॉलमध्ये 1 नोव्हेंबरपासून फार मोठा बदल होणार आहे. हा बदल कोणता आणि त्याचे फायदे समजून घेऊयात...

mobileindia1/8

1 नोव्हेंबरपासून मोबाईल कॉलिंग बदलणार...

1 नोव्हेंबरपासून तुमच्या मोबाईलमध्ये एक फार मोठा बदल होणार आहे. हा बदल कोणता अन् त्याचे फायदे पाहूयात... (सर्व फोटो प्रातिनिधिक)
mobilephoneindia2/8

या लोकांना सेवा मिळण्यासंदर्भात शंकाच

याच कारणामुळे पहिल्या टप्प्यात 'टू जी' आणि 'थ्री जी' नेटवर्कवरील युझर्सला ही सुविधा मिळेलच, याची खात्री देता येत नाही. असा कोणाताही उल्लेख नव्या आदेशात नमूद करण्यात आलेला नाही.
mobilephoneindia3/8

त्यासाठी स्वतंत्रपणे विचार केला जाणार

'टू जी' नेटवर्क आणि 'थ्री जी' नेटवर्क तसेच सार्वजनिक दूरध्वनी नेटवर्कवर ही सुविधा लागू करण्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाणार असल्याचं दूरसंचार विभागाच्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे.
mobilephoneindia4/8

कॉलरची ओळख पटवणे सहज शक्य होणार

सीएनएपीमुळे अगदीच अनोळखी आणि मोबाईलमध्ये सेव्ह नसलेल्या नंबरवरुन आलेल्या कॉलरची ओळख पटवणे युझर्सला सहज शक्य होणार आहे.
mobilephoneindia5/8

सुविधेचं नाव काय त्याने काय होणार?

या सुविधेचं नाव 'कॉलिंग नेम प्रेझेंटेशन' असं असून त्याला तांत्रिक भाषेत सीएनएपी असंही म्हणतात. या तंत्रज्ञानामुळे 'फोर जी' वर त्यापुढील श्रेणीतील नेटवर्कवर चालणाऱ्या मोबाईलवर येणारे कॉल्स कोणाचे आहेत त्यांचं नाव स्क्रीनवर झळकणार.
mobindia6/8

1 नोव्हेंबर 2026 पासून...

केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर 2026 पासून मोबाईलवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि क्रमांक दिसण्याची सुविधा अनिवार्य करण्याचे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत.
mobilephoneindia7/8

1 नोव्हेंबरपासून कॉल आल्यावर...

सीएनएपीच्या माध्यमातून फक्त'फोर जी', 'फाइव्ह जी' आणि त्या पुढील नेटवर्कवर काम करणाऱ्या मोबाईल नेटवर्कवरील मोबाईलवर 1 नोव्हेंबरपासून कॉल आल्यावर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि मोबाईल क्रमांक दिसेल. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
mobilephoneindia8/8

एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट

पुढील दोन आठवड्यांमध्ये तुमच्या हातातील मोबाईलमध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बदलणार आहे. हा बदल अर्थात तुमच्या भल्यासाठीच असून त्यासंदर्भातील निर्देश सरकारने कंपन्यांना दिले आहेत.
TAGS:
Technology News
india

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.