• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /4,4,4,4,4,4,4,4,4,4,4... ध्रुव जुरेलने भारतीय संघाला सावरलं! न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टेकले गुडघे

4,4,4,4,4,4,4,4,4,4,4... ध्रुव जुरेलने भारतीय संघाला सावरलं! न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टेकले गुडघे

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 31, 2026, 03:49 PM IST|Updated: Oct 31, 2026, 04:08 PM IST
joinshare
एकिकडे भारतीय संघाची टी20 मालिका सुरु आहे तर दुसरीकडे भारत अ संघाचा न्यूझीलंड अ विरुद्ध सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये भारतीय अ संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलने कमालीची खेळी खेळली आहे.

भारतीय अ संघाची ध्रुव जुरेलची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा. 

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs1/8

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs

भारतीय संघाने 160 धावांवर आपली सहावी विकेट गमावली. न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत 'अ' संघाने 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs2/8

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs

न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. इंडिया 'अ' संघाच्या पहिल्या डावात सुंदर 8 धावांवर बाद झाला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs3/8

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs

न्यूझीलंडविरुद्ध मधल्या फळीत फलंदाजी करताना ध्रुव जुरेलने 93 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह इंडिया 'अ' संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs4/8

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs

ध्रुव जुरेलने सूत्रे हाती घेतली आणि मानव सुथारसोबत एक भक्कम भागीदारी रचली. या दोघांनी 62 धावा जोडल्या. सुथार 22 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर जुरेलने आकाश दीपसोबत एक मजबूत भागीदारी रचली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs5/8

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs

टीम इंडियाने 134 धावांत 5 गडी गमावले होते. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ध्रुव जुरेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 160 धावांवर भारताने आणखी एक गडी गमावला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs6/8

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs

साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी एक मजबूत भागीदारी रचली. हे दोघे बाद झाल्यानंतर भारत 'अ' संघ अडचणीत सापडला होता, परंतु कर्णधार ध्रुव जुरेलने उत्कृष्ट फलंदाजी करत नाबाद 99 धावा करून संघाला सावरले. विशेष म्हणजे, त्याची खेळी अजून संपलेली नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Dhruv Jurel 99 Runs7/8

Dhruv Jurel 99 Runs

भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यातील दुसरा अनधिकृत कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल बाद झाल्याने भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs8/8

ind a vs nz a Dhruv Jurel 99 Runs

मात्र, दुपारच्या जेवणानंतर किवी गोलंदाजांनी पुनरागमन करत चार खेळाडूंना बाद केले. भारत 'अ' संघाकडून वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल खेळपट्टीवर आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Team india
Cricket News
Sports News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

2

‘माझ्या जीवाला धोका, बिल्डरचे गुंड धमकावून घर रिकामी करायला लावतायत' मराठी अभिनेत्याने फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत!

3

PNB मध्ये 10.24 कोटींचा घोटाळा? महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांचे लॉगिन वापरून पैसे वळवले? एका पासबुकमुळे प्रकरण उघड!

4

संभाजीनगरमधून लंडनमध्ये MBA साठी गेली, पण मृतदेह सापडला पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये; 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन्...

5

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.