- झी न्यूज मराठी
- /फोटो
- /₹52 कोटीत गुजरातमध्ये उभारली सर्वात मोठी फ्रेंच फ्राईज फॅक्टरी; इथं कसं काम होतं? तासात किती फ्राईज तयार होतात? कोणत्या देशात पाठवल्या जातात? पाहा Inside Photos
₹52 कोटीत गुजरातमध्ये उभारली सर्वात मोठी फ्रेंच फ्राईज फॅक्टरी; इथं कसं काम होतं? तासात किती फ्राईज तयार होतात? कोणत्या देशात पाठवल्या जातात? पाहा Inside Photos
Published: Oct 31, 2026, 10:04 AM IST|Updated: Oct 31, 2026, 10:29 AM IST
देशातील सर्वात मोठी फ्रेंच फ्राइज फॅक्टरी नेमकी आहे कुठे? तिचं वैशिष्ट्यं काय? इथे किती फ्राइज तयार होतात? ते कोणकोणत्या देशांमध्ये पाठवले जातात? जाणून घ्या यासंदर्भातील सविस्तर माहिती...
पंतप्रधान मोदींनीच हे फोटो शेअर केले असून या प्रोजेक्टसंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी एकदा तुम्हीही पाहिलीच पाहिजे अशी आहे. या फॅक्टरीमध्ये काम कसं चालतं ते ही जाणून घ्या...