देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची अखेर कबुली दिली आहे. या प्रकरणात आता तज्ज्ञ पथक चौकशी करणार आहे.
तुमचं एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. बँकेच्या लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचे दावे समोर आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
शेअर मार्केटमधून पैसे कमवणे तेवढं सोपं नाही. पण तुम्हालाही नोकरी किंवा व्यवसायासोबत शेअर मार्केटमधून ठराविक रक्कम कमवायची असेल तर AI तुम्हाला मदत करु शकतं, पण ते कसं ते जाणून घ्या.
21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सुरू होणाऱ्या आपल्या आयपीओद्वारे रिलायन्स जिओ 30 हजार कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा बाळगत आहे. आयपीओ सुरू होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत झी मीडियाने काही प्रश्न उपस्थित केले
महागाई भत्त्यात वाढ मंजूर झाल्यास ती 1 जुलै 2026 पासून लागू मानली जाण्याची शक्यता आहे. घोषणा उशिरा झाल्यास जुलैपासून प्रत्यक्ष वाढ लागू होईपर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळू शकते.
रेपो दरातील वाढीचा गृहकर्ज किंवा वाहन कर्ज आणि मुदत ठेवी (fixed deposits) यांच्यावर परस्परविरोधी परिणाम होतो. विशेषतः, कर्जाचे हप्ते (EMIs) वाढू शकतात, तर बँका मुदत ठेवींवर अधिक व्याजदर देऊ शकतात.
दीर्घकालीन गुंतवणुकीत चक्रवाढीचा फायदा मिळू शकतो, मात्र प्रत्यक्ष परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो.
1997-98 ते 2017-18 या कालावधीत या कंपनीने भारतातील अनेक राज्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून सुमारे 9577 कोटी रुपये जमा केले. देशभरातील 51 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राची उपराजधानीचं शहर असलेल्या नागपुरसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली असून लवकरच नागपुरमध्ये एक मोठा प्रकल्प उभा राहणार असून हा प्रकल्प भारतीय हवाई दलाला विमानं पुरवण्यासंदर्भातील आहे. याच प्रकल्पाबद्दल जाणून घेऊयात...
पराग यांनी छोट्या भांडवलातून सुरुवात करून PAN हेल्थ या हायजीन प्रोडक्ट्स कंपनीचा विस्तार केला.
महिला समृद्धी योजना ही सर्व महिलांसाठी सरसकट लागू नाही. अधिकृत माहितीनुसार अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
फक्त ₹500च्या आसपासच्या बजेटमध्येही काही छोट्या व्यवसायांना सुरुवात करता येऊ शकते. यातील काही व्यवसाय घरातून, तर काही मोबाइल आणि इंटरनेटच्या मदतीने सुरू करता येतात.
पेपर प्लेट व्यवसायाची सुरुवात कमी भांडवलात करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी ₹25 हजार मासिक नफा हमखास मिळेल, असे समजणे योग्य नाही.
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅपलने तब्बल 12 वर्षानंतर भारतात एक खास सेवा सुरु केली आहे. या सेवेचा लाभ कोणाला, कसा घेता येईल? यामुळे नेमकं काय होणार? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
तुमच्या घरामध्येही बरचं सोनं आहे का? तुम्हीसुद्धा सोनं ठेवण्यासाठी बँक लॉकरचा वापर करत नसून घरातच सोनं ठेवलं असेल आणि तुम्हाला सोनं चोरीला जाण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही ज्वेलरी इन्शुरन्ससंदर्भात जाणून घेतलं पाहिजे. ज्वेलरी इन्शुरन्स नेमकं काय असतं? यात कशासाठी कव्हर मिळतो आणि कशासाठी नाही? हे कसं काम करतं जाणून घ्या सविस्तर...
तुम्हाला पैसे कमवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे त्याचा नातेवाईक म्हणून जाण्यास सांगितलं तर तुम्ही जाल का? खरं तर भारतातल्या लोकांना हा प्रश्न विचारल्यावर आणि नातेवाईक हे ऐकल्यानंतरच अनेकजण आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जात नाही इथं काय जाणार? म्हणून ही ऑफर फेटाळून देऊ शकतात. पण एका देशात खरोखरच अशापद्धतीने भाड्याने नातेवाईक मिळतात. याच अनोख्या सेवेबद्दल जाणून घेऊयात...
एटीएमसाठी जागा दिल्यानंतर साधारण 5 ते 10 वर्षांचा लीज करार केला जाऊ शकतो.
एआय आणि डेटा सेंटरमुळे चांदीची मागणी वाढण्याची एक नवी दिशा निर्माण झाली आहे. त्यासोबत सोलर, ईव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा विस्तार आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे चांदीच्या बाजाराचे महत्त्व वाढले आहे.