• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /तब्बल 12 वर्षानंतर 'अ‍ॅपल'ने भारतात सुरु केली 'ही' सेवा! iPhone असलेल्या सगळ्यांनाच नाही तर फक्त 'या' लोकांना मिळणार लाभ

तब्बल 12 वर्षानंतर 'अ‍ॅपल'ने भारतात सुरु केली 'ही' सेवा! iPhone असलेल्या सगळ्यांनाच नाही तर फक्त 'या' लोकांना मिळणार लाभ

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 01, 2026, 11:17 AM IST|Updated: Oct 01, 2026, 11:31 AM IST
joinshare
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'अ‍ॅपल'ने तब्बल 12 वर्षानंतर भारतात एक खास सेवा सुरु केली आहे. या सेवेचा लाभ कोणाला, कसा घेता येईल? यामुळे नेमकं काय होणार? जाणून घेऊयात सविस्तरपणे...

'अ‍ॅपल'साठी जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतामध्ये नेमकी कोणती सेवा सुरु करण्यात आली आहे आणि ती कशी वापरायची पाहूयात...

applepaypayment1/7

या तंत्रज्ञानात काय होतं?

'अ‍ॅपल पे' तंत्रज्ञानात कार्डचा मूळ नंबर साठवला जात नसल्याने फेस आयडी किंवा टच आयडीद्वारे सुरक्षित आणि जलद व्यवहार करणे शक्य होणार आहे.
applepaypayment2/7

हे कार्ड वापरणाऱ्यांना घेता येणार लाभ

सध्या 'व्हिसा' आणि 'मास्टरकार्ड' वापरणाऱ्यांना 'अ‍ॅपल पे' सेवेचा लाभ घेता येईल.
applepaypayment3/7

कोणत्या कार्डवर मिळणार सेवा?

अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना त्यांचे कार्ड 'अ‍ॅपल वॉलेट'ला जोडता येणार आहे.
applepaypayment4/7

या कंपन्यांशी केली भागीदारी

यासाठी 'अ‍ॅपल'ने 'कॅशफ्री', 'जुसपे', 'पेटीएम', 'पाइन लॅब्स' आणि 'रेझरपे' यांसारख्या प्रमुख भारतीय पेमेंट कंपन्यांशी भागीदारी केली आहे.
applepaypayment5/7

कोणती सेवा सुरु करणार?

'अ‍ॅपल'ने अखेर आपली बहुप्रतिक्षित डिजिटल पेमेंट सेवा 'अ‍ॅपल पे' भारतात सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
applepaypayment6/7

मोठा निर्णय

भारतात आपल्या उत्पादनांचा आणि सेवांचा वेगाने विस्तार करतानाच, तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'अ‍ॅपल'ने एक मोठा निर्णय घेतला आहे.
applepaypayment7/7

12 वर्षाच्या वेटींगनंतर सेवा

तब्बल 12 वर्षाच्या वेटींगनंतर 'अ‍ॅपल'ने भारतामध्ये आपली एक खास सेवा सुरु केली आहे. या सेवेचा लाभ कसा घेता येईल? ही सेवा नेमकी आहे काय? जाणून घेऊयात...
TAGS:
Technology News
Digital Payments
Business News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.