एफआयआरनुसार, त्या शेतकऱ्याला मुदत ठेवी मोडून आणि कर्ज काढून, विविध बँकांमधील आरटीजीएस (RTGS) व्यवहारांद्वारे ती रक्कम फसवणूक करणाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले.
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅपलने तब्बल 12 वर्षानंतर भारतात एक खास सेवा सुरु केली आहे. या सेवेचा लाभ कोणाला, कसा घेता येईल? यामुळे नेमकं काय होणार? जाणून घेऊयात सविस्तरपणे...