• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /इंडियन एअरफोर्स वापरणार Made In Nagpur एअरक्राफ्ट्स; महाराष्ट्रातल्या नव्या मेगा प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या

इंडियन एअरफोर्स वापरणार Made In Nagpur एअरक्राफ्ट्स; महाराष्ट्रातल्या नव्या मेगा प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 02, 2026, 11:22 AM IST|Updated: Oct 02, 2026, 11:50 AM IST
joinshare
महाराष्ट्राची उपराजधानीचं शहर असलेल्या नागपुरसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली असून लवकरच नागपुरमध्ये एक मोठा प्रकल्प उभा राहणार असून हा प्रकल्प भारतीय हवाई दलाला विमानं पुरवण्यासंदर्भातील आहे. याच प्रकल्पाबद्दल जाणून घेऊयात...

भारतीय हवाई दल पुढील काही काळात नागपुरमध्ये निर्माण केलेली विमानं वापरण्याची शक्यता आहे. याच प्रकल्पावर नजर टाकूयात...

C390militarytransportaircraft1/8

सी-390 विमानाचा वापर कशासाठी?

सी-390 हे बहुउद्देशीय लष्करी वाहतूक विमान असून, सैनिक व मालवाहतूक, हवाई उतरणी, वैद्यकीय स्थलांतर, शोध-बचाव, अग्निशमन आणि मानवतावादी मोहिमांसाठी त्याचा वापर करता येतो. त्याची भारवाहक क्षमता 26 टनांपर्यंत आहे.
C390militarytransportaircraft2/8

त्यानंतरच हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल

मात्र, भारत सरकारने सी-390 ची निवड करून हवाई दलाचा आदेश दिल्यानंतरच हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल.
C390militarytransportaircraft3/8

इथं या विमानासंदर्भातील कोणती कामं होणार?

नागपूरमधील प्रस्तावित अत्याधुनिक प्रकल्पात विमानांची स्थानिक पातळीवर जुळणी, प्रणाली एकत्रीकरण, उत्पादन अभियांत्रिकी, पुरवठा साखळी विकास आणि देखभाल-दुरुस्तीची सुविधा उभारली जाणार आहे.
C390militarytransportaircraft4/8

सध्या भारतीय हवाई दलाकडे कोणती विमानं?

सी-390 व्यतिरिक्त एअरबसचे ए-400 एम आणि लॉकहीड मार्टिनचे सी-130 जे सुपर हर्क्युलिस हे प्रमुख स्पर्धक आहेत. हवाई दलाकडे सध्या सी-130 जेची 12 विमाने आहेत.
C390militarytransportaircraft5/8

मालवाहू विमाने

हवाई दलाला जुन्या सोव्हिएतकालीन एएन-32 आणि आयएल-76 विमानांची जागा घेण्यासाठी सुमारे 80 मध्यम आकाराची 'सी-390 मिलेनियम' मालवाहू विमाने खरेदी करायची आहेत.
C390militarytransportaircraft6/8

महाराष्ट्र सरकारसोबत दोन कंपन्या करतायेत काम

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारसोबत एम्ब्राएर आणि महिंद्रा या दोन्ही कंपन्या काम करत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतीय हवाई दल वापरणार असणारी विमानं ही मेड इन नागपूर असतील.
C390militarytransportaircraft7/8

असेंब्ली लाइन उभारण्याची तयारी

भारतीय हवाई दलाच्या सुमारे 80 मध्यम वाहतूक विमानांच्या (एमटीए) प्रस्तावित खरेदीचा करार मिळाल्यास नागपूरमध्ये 'सी-390 मिलेनियम' विमानांची असेंब्ली लाइन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. (सर्व फोटो रॉयटर्स आणि विकिपीडियावरुन साभार)
indianarmynagpur8/8

indianarmynagpur

महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये उभारला जाणार मेगा प्रोजेक्ट, दोन मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी केला करार! जाणून घ्या सविस्तर माहिती
TAGS:
Nagpur
Business News
Infrastructure news

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.