• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /इशान किशनने मोडला विराट कोहलीचा रेकॅार्ड! 10 वर्ष जुना विक्रम मोडला

इशान किशनने मोडला विराट कोहलीचा रेकॅार्ड! 10 वर्ष जुना विक्रम मोडला

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 07, 2026, 05:55 PM IST|Updated: Oct 07, 2026, 06:09 PM IST
joinshare
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला टी20 सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला. या सामन्यात इशान किशनने नाबाद खेळी खेळली आणि त्याने आता रेकॅार्ड नावावर केला आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला टी20 सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला. या सामन्यात इशान किशनने नाबाद खेळी खेळली आणि त्याने आता रेकॅार्ड नावावर केला आहे. 

Ishan Kishan Breaks Virat Kohli Record1/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

दुसरीकडे, कोहलीने 2016 मध्ये 31 टी20 सामन्यांमध्ये 89.66 च्या सरासरीने 1,614 धावा केल्या. त्याने चार शतके आणि सात अर्धशतके झळकावली. कोहलीने आयपीएल 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाकडून 81.08 च्या सरासरीने 973 धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Ishan Kishan Breaks Virat Kohli Record2/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

चालू वर्षात आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 38.59 च्या सरासरीने 1042 धावा केल्या आहेत. आयपीएल 2026 मध्ये इशानने सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाकडून 15 सामन्यांमध्ये 40.13 च्या सरासरीने 602 धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Ishan Kishan Breaks Virat Kohli Record3/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

इशानने 2026 मध्ये आतापर्यंत 45 टी20 सामन्यांमध्ये 39.14 च्या सरासरीने 1644 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Ishan Kishan Breaks Virat Kohli Record4/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

इशानने सुपरस्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा 10 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Ishan Kishan Breaks Virat Kohli Record5/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

2026 च्या विश्वचषकामध्ये दमदार कमबॅक करणारा 28 वर्षीय इशानने आपले अर्धशतक पूर्ण केले नसले तरी, त्याने आपल्या नावावर एक भक्कम विक्रम नोंदवला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Ishan Kishan Breaks Virat Kohli Record6/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

इशानने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत (43 चेंडूंमध्ये 102 धावा नाबाद) तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची अभेद्य भागीदारी केली आणि भारताला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Ishan Kishan Breaks Virat Kohli Record7/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला टी20 सामना मंगळवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर त्याने २७ चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
shan Kishan Breaks Virat Kohli Record8/8

इशान किशनने विराट कोहलीचा रेकॅार्ड मोडला

यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात त्याच्या बॅटनेही आपली छाप सोडली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Virat Kohli
Ishan Kishan
Cricket News
Sports News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.