• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबईतील कोकणवासियांना धक्का! 'या' मार्गावर पुन्हा ट्रेन सुरू करणं अशक्य, रेल्वे प्रशासनाने स्पष्टच सांगितलं; कारणंही दिली

मुंबईतील कोकणवासियांना धक्का! 'या' मार्गावर पुन्हा ट्रेन सुरू करणं अशक्य, रेल्वे प्रशासनाने स्पष्टच सांगितलं; कारणंही दिली

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 18, 2026, 08:25 IST|Updated: Nov 18, 2026, 08:56 IST
joinshare
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची मागणी रेल्वेनं फेटाळून लावली आहे. यासाठी रेल्वेनं काही कारणं दिली असून नेमकं काय म्हटलंय प्रशासनाने जाणून घेऊयात सविस्तरपणे...

कोकण रेल्वेच्या मार्गावरील ट्रेनसंदर्भात करण्यात आलेली मागणी प्रशासनाने फेटाळली असून माहिती अधिकारी अर्जाला दिलेल्या उत्तरात नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

kokanrailway news1/9

रेल्वेने एक महत्त्वाची माहिती दिली असून ही कोकणवासियांसाठी धक्का देणारी आहे

मध्ये रेल्वेने नेमक्या कोणत्या मार्गासंदर्भात आणि काय म्हटलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
kokanrailwaytrain2/9

मागणी मध्य रेल्वेने फेटाळली

दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेने फेटाळली आहे.
kokanrailwaytrain3/9

सध्याच्या परिस्थितीत अशक्य

स्वतंत्र दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा सुरू करणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
kokanrailwaytrain4/9

नव्या गाड्यांचे संचालन करणे शक्य नाही

दादर विभागातील रेल्वेमार्गाची क्षमता आणि दादर स्थानकावरील मर्यादित जागा यामुळे नव्या गाड्यांचे संचालन करणे शक्य नसल्याचे कारण देण्यात आले.
kokanrailwaytrain5/9

मर्यादित सुविधांचाही अडथळा

दादर स्थानकात गाड्यांच्या परिचालनासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधांचाही अडथळा असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
kokanrailwaytrain6/9

दिवा-दादरदरम्यान अडचणी

दिवा-दादरदरम्यान रेल्वेमार्गाच्या उपलब्धतेबाबतही अनेक अडचणी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
kokanrailwaytrain7/9

माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून खुलासा

नितीन जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा सुरु होणार नसल्याबाबतची माहिती समोर आली आहे.
kokanrailwaytrain8/9

मागणी मान्य करणे शक्य नाही

रेल्वेच्या परिचालन विभागाने दिलेल्या उत्तरातून दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी मान्य करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
kokanrailwaytrain9/9

सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

यापूर्वी धावणाऱ्या 50103/50104 क्रमांकाच्या दादर-रत्नागिरी-दादर रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - वृत्तसंस्था आणि एआयवरुन साभार)
TAGS:
Kokan
Railway News
Mumbai

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.