• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /'माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाहीस तर...', अश्लील, घाणेरडे मेसेज अन्... 12 वीच्या विद्यार्थिनीचा गणिताच्या शिक्षकाकडून छळ

'माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाहीस तर...', अश्लील, घाणेरडे मेसेज अन्... 12 वीच्या विद्यार्थिनीचा गणिताच्या शिक्षकाकडून छळ

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 26, 2026, 10:15 IST|Updated: Nov 26, 2026, 10:56 IST
joinshare
या विद्यार्थिनीला सदर शिक्षक मागील बऱ्याच काळापासून सातत्याने त्रास देत होता. अखेर या मुलीने फार हिंमत करुन तिच्यासोबत घडत असलेली गोष्ट पोलिसांना सांगण्याचं ठरवलं आणि तिने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईची चक्रं फिरली...

कशापद्धतीने हा शिक्षक या विद्यार्थिनीचा छळ करायचा जाणून घ्या, तिने याबद्दल काय सांगितलंय जाणून घ्या सविस्तरपणे...

teachernews1/8

सरकारी शाळेतील शिक्षकाला अटक, विद्यार्थिनीने केला भांडाफोड

या शिक्षकाची सर्व कृत्यं विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितल्यानंतर तातडीने या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात...
schoolcrimenews2/8

गणिताच्या शिक्षकाला अटक

सरकारी शाळेत शिकवणाऱ्या गणिताच्या एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मध्य प्रदेशमधील गुणा येथे घडला आहे.
schoolcrimenews3/8

शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव

या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवण्याबरोबरच बाराव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
schoolcrimenews4/8

गरज नसताना केलेले मेसेज अन्...

आपला कशापद्धतीने छळ केला जात होता याची माहिती पीडित विद्यार्थिनीने दिली आहे. गरज नसताना केलेले मेसेज, बाहेर जाण्यासाठी दिलेली आमंत्रणं हा शिक्षक मुलीला पाठवायचा.
schoolcrimenews5/8

चांगले मार्क देणार नाही

शरीरिक संबध ठेवण्यास नकाल दिला तर तुला परीक्षेमध्ये चांगले मार्क देणार नाही, अशी धमकीही या शिक्षकाने विद्यार्थीनीला दिलेली. 'माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाहीस तर तुझ्या मार्कांवर परिणाम होईल' अशा अर्थाचे मेसेज तो पाठवायचा, असा आरोप आहे.
schoolcrimenews6/8

मेसेजेसकडे दुर्लक्ष केल्यास...

तिने या मेसेजेसकडे दुर्लक्ष केल्यास तो तिला परीक्षेमध्ये चांगले मार्क देणार नाही, अशी धमकी द्यायचा.
schoolcrimenews7/8

तातडीने पोलिसांनी...

या मुलीने हिंमत करुन पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.
schoolcrimenews8/8

मुली सुरक्षित नाहीत

या प्रकरणामधील अधिक तपशील अजून समोर आलेला नसून प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने नवी माहिती समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या प्रकरणामुळे कशाप्रकारे शाळेतही मुली सुरक्षित नाहीत हे अधोरेखित होत आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, फ्रिपिकवरुन साभार)
TAGS:
crime
Education News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.