• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबई जगातील सर्वात विषारी शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानी; इथला प्रत्येक श्वास घातक! आकडे पाहूनच बसेल धक्का

मुंबई जगातील सर्वात विषारी शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानी; इथला प्रत्येक श्वास घातक! आकडे पाहूनच बसेल धक्का

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 22, 2026, 09:53 AM IST|Updated: Oct 22, 2026, 09:58 AM IST
joinshare
आठवडाभरात मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेली आहे.

पावसाळा संपताच पुन्हा एकदा मुंबईतील हवेचा स्तर खालावला आहे. मुंबईतील हवा आरोग्यासाठी धोकादायक होत चालली आहे. एका अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Mumbai air turned dangerous city jumps from 5th most polluted to 3rd in a week1/7

मुंबई जगातील सर्वात विषारी शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानी; इथला प्रत्येक श्वास घातक! आकडे पाहूनच बसेल धक्का

मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये हवेची गुणवत्ता समाधानकारक ते मध्यम श्रेणीत नोंदवली. तर, मुंबईची हवा धोकादायक पातळीवर नसली, तरी गुणवत्तेचा वाढता निर्देशांक हा निश्चितच इशारा आहे.
Mumbai air turned dangerous city jumps from 5th most polluted to 3rd in a week2/7

मुंबई पाचव्या स्थानी

गेल्या आठवड्यात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई पाचव्या स्थानी होती. या आठवड्यात मुंबईच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये तिसरे स्थान मुंबईचे आहे.
Mumbai air turned dangerous city jumps from 5th most polluted to 3rd in a week3/7

IQAir

अमेरिकेतील जागतिक हवा गुणवत्ता मूल्यांकन संस्था IQAir कडून प्रदूषित शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
Mumbai air turned dangerous city jumps from 5th most polluted to 3rd in a week4/7

122 शहरांची यादी

जगातील 122 शहरांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांकावर पोहोचला आहे. मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 166 वर पोहोचली आहे.
Mumbai air turned dangerous city jumps from 5th most polluted to 3rd in a week5/7

हवेची गुणवत्ता

शहरातील बहुतांश निरीक्षण केंद्रांवर हवेची गुणवत्ता आणखी खालावल्याची नोंद करण्यात आली आहे.
Mumbai air turned dangerous city jumps from 5th most polluted to 3rd in a week6/7

वायुप्रदूषणात वाढ

मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईतील वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. शहरभर धूर आणि धुरक्याचे साम्राज्य असल्याने दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे.
 Mumbai air turned dangerous city jumps from 5th most polluted to 3rd in a week7/7

प्रदूषण नियंत्रणाचे आव्हान

वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्वसनासह विविध आरोग्यविषयक समस्यांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं मुंबईतील प्रदूषण नियंत्रणाचे आव्हान आता समोर आहे.
TAGS:
Mumbai News
Mumbai

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.