• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /₹32,100/sqft दराने अभिनेत्रीने विकला मुंबईतला फ्लॅट! या व्यवहारातला एकूण Profit चा आकडा पाहून डोळे पांढरे पडतील

₹32,100/sqft दराने अभिनेत्रीने विकला मुंबईतला फ्लॅट! या व्यवहारातला एकूण Profit चा आकडा पाहून डोळे पांढरे पडतील

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 10, 2026, 09:12 AM IST|Updated: Oct 10, 2026, 09:36 AM IST
joinshare
रिअल इस्टेटमधून कलाकार कसे श्रीमंत होतात याचं उत्तम उदाहरण म्हणून या अभिनेत्रीने केलेल्या व्यवहाराकडे पाहिलं जात आहे. ही अभिनेत्री कोण? तिने हा फ्लॅट कधी आणि कितीला घेतलेला? कितीला विकला? जाणून घ्या ए टू झेड माहिती...

या अभिनेत्रीने उत्तम पद्धतीने गुंतवणूक करुन नेमका किती नफा मिळवला आणि या फ्लॅटचा एरिया किती आहे तसेच तो नेमका कुठे आहे, हे आणि इतर तपशील सविस्तरपणे जाणून घेऊयात...

gauaharkhanflat1/9

gauaharkhanflat

मुंबईमध्ये राहणाऱ्या एका अभिनेत्रीने तब्बल ₹32,100/sqft दराने आपला फ्लॅट विकलाय. यामधून तिला झालेला नफा पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात या व्यवहाराबद्दल...
gauaharkhan2/9

कितीला विकला हा फ्लॅट?

म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर, गौहरने 3.20 कोटींना घेतलेला हा फ्लॅट 6.01 कोटी रुपयांना विकली असून विक्रीमधून 2.81 कोटींचा नफा मिळवलाय.
gauaharkhan3/9

88 टक्के अधिक मोबदला

गौहरने 3.20 कोटींना घेतलेल्या या फ्लॅटला मूळ खरेदी किमतीच्या तुलनेत सुमारे 88 टक्के अधिक मोबदला मिळाला आहे. म्हणजेच साधारणपणे सांगायचं झालं हा मोबदला जवळपास दुप्पट आहे.
gauaharkhan4/9

व्यवहारमूल्यात 2.81 कोटी रुपयांची वाढ

म्हणजेच जवळपास 12 वर्षांपूर्वी गौहर खानने केलेल्या या व्यवहारामधील मालमत्तेच्या नोंदणीकृत व्यवहारमूल्यात 2.81 कोटी रुपयांची वाढ झाली.
gauaharkhan5/9

किती रुपयांना घेतलेला हा फ्लॅट?

गौहर खानने हा फ्लॅट 3.20 कोटी रुपयांना खरेदी केला होता. हा व्यवहार तिने नोव्हेंबर 2014 मध्ये केला होता.
gauaharkhan6/9

या फ्लॅटचा एरिया किती?

नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, गौहर खानने 12 वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या या फ्लॅटचे सुपर बिल्ट-अप क्षेत्रफळ 2340 चौरस फूट, तर बिल्ट-अप क्षेत्रफळ 1872 चौरस फूट आहे.
gauaharkhan7/9

डुप्लेक्स फ्लॅट

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेतील एस. व्ही. पी. नगर परिसरातील वर्सोवा शिव कुटीर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये गौहर खानचा डुप्लेक्स फ्लॅट होता.
gauaharkhan8/9

12 वर्षांपूर्वी घेतलेला फ्लॅट

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय त्या अभिनेत्रीचं नाव आहे, गौहर खान! तिने अंधेरी पश्चिमेमध्ये 12 वर्षांपूर्वी घेतलेला फ्लॅट नुकताच विकला.
gauaharkhan9/9

2.81 कोटींचा नफा

एकीकडे रिअल इस्टेटमध्ये फारसा नफा होत नसल्याचं सांगितलं जात असतानाच एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या घराची 32100 रुपये पर स्वेअर फूट दराने विक्री केली आहे. यामधून तिने किती नफा मिळवलाय पाहूयात... (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
TAGS:
Entertainment News
Mumbai
Mumbai News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.