• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Narak Chaturdashi Wishes in Marathi : उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट; नरक चतुर्दशी, छोटी दिवाळीच्या आपल्या प्रियजनांना द्या मंगलमय शुभेच्छा

Narak Chaturdashi Wishes in Marathi : उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट; नरक चतुर्दशी, छोटी दिवाळीच्या आपल्या प्रियजनांना द्या मंगलमय शुभेच्छा

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 07, 2026, 08:38 AM IST|Updated: Nov 07, 2026, 08:44 AM IST
joinshare
Narak Chaturdashi Wishes in Marathi 2026 : 8 नोव्हेंबर 2026 ला छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे. आपल्या प्रियजनांसोबत नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा

Diwali Narak Chaturdashi Wishes in Marathi 2026 : दिवाळीची पहिली आंघोळ ही नरक चतुर्दशीला करण्यात येते. याला अनेक ठिकाणी छोटी दिवाळी असंही म्हणतात. यंदा नरक चतुर्दशी रविवारी 8 नोव्हेंबर 2026 साजरी करण्यात येते. या छोटी दिवाळीच्या प्रियजनांसोबत नातेवाईकांना खास मंगलमय शुभेच्छा द्या. 

Narak Chaturdashi Wishes1/4

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला! नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Narak Chaturdashi Wishes2/4

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

दिवाळीची पहाट सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला छोट्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Narak Chaturdashi Wishes3/4

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारात्मकता, नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
Narak Chaturdashi Wishes4/4

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी तुमच्या आयुष्यात येवो नवचैतन्याचे नवकिरण दारी … नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

पुणे हादरले! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रक्ताने माखलेली गोण, उघडून बघितल्यावर कर्मचारी हादरले, मानवी पाय...

2

माकडाकडून बॅग खेचताना नागपूरचा शिक्षक दरीत पडला; जागीच मृत्यू! मध्य प्रदेशमधील सहलीतला विचित्र घटनाक्रम समोर

3

MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर

4

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप; काही लोकल रद्द, असं असेल वेळापत्रक

5

'कोल्हापूर तडजोड न करता मस्ती उतरवतं, फक्त...'; 4 शासन नियुक्त सदस्यांच्या GR कॉपी शेअर करत सतेज पाटलांचा इशारा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.