• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, वंदे भारत, तेजससह प्रमुख गाड्यांच्या वेळेत बदल

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, वंदे भारत, तेजससह प्रमुख गाड्यांच्या वेळेत बदल

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 22, 2026, 02:12 PM IST|Updated: Oct 22, 2026, 02:20 PM IST
joinshare
शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होतील. तेव्हा अनेकजण बाहेरगावी फिरायला जाण्याचा प्लान आखतील.

कोकण रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Non monsoon timetable will be effective on Konkan Railway1/8

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, वंदे भारत, तेजससह प्रमुख गाड्यांच्या वेळेत बदल

कोकण रेल्वेचे पावसाळ्यानंतरचे नवे वेळापत्रक लागू झाले आहे. वंदे भारत, तेजससह प्रमुख गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे.
Non monsoon timetable will be effective on Konkan Railway2/8

नवे वेळापत्रक

कोकण रेल्वे वंदे भारत, तेजस, कोकणकन्या, जनशताब्दी आणि मांडवी यांसारख्या प्रमुख गाड्यांच्या वेळांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
Non monsoon timetable will be effective on Konkan Railway3/8

57 गाड्यांच्या सेवांचा समावेश

मुंबईहून कोकण आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे,असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकात एकूण 57 गाड्यांच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
Non monsoon timetable will be effective on Konkan Railway4/8

वंदे भारत एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 22229/30 - सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी 5.25 वाजता सुटून दुपारी 1.10 वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगावहून दुपारी 2.40 वाजता सुटून रात्री 10.25 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
Non monsoon timetable will be effective on Konkan Railway5/8

तेजस एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 22119/20 - सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी 5.50 वाजता सुटून दुपारी 3 वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावेल.
Non monsoon timetable will be effective on Konkan Railway6/8

कोकणकन्या एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 20111/12 - सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस सीएसएमटीहून रात्री 11.02 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.45 वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी दररोज धावेल.
Non monsoon timetable will be effective on Konkan Railway7/8

सीएसएमटी-मडगाव

ट्रेन क्रमांक 12051/52 - सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सीएएमटीहून सकाळी 5.10 वाजता सुटून दुपारी 2.30 वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी दररोज धावेल.
Non monsoon timetable will be effective on Konkan Railway8/8

कोकण रेल्वे

ट्रेन क्रमांक 10103/04 - सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी 7.10 वाजता सुटून सायंकाळी 7.30 वाजता मडगावला पोहोचेल.
TAGS:
Kokan
Railway News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.