• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /राज ठाकरेंच्या नातीचं नाव ठरलं, ठेवलं ऐतिहासिक नाव; महाराष्ट्राशी आहे जिव्हाळ्याचं नातं

राज ठाकरेंच्या नातीचं नाव ठरलं, ठेवलं ऐतिहासिक नाव; महाराष्ट्राशी आहे जिव्हाळ्याचं नातं

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 01, 2026, 02:27 PM IST|Updated: Nov 01, 2026, 02:36 PM IST
joinshare
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आजोबा झाले होते. अमित ठाकरे हे दुसऱ्यांदा बाबा झाले असून त्यांना मुलगी झाली.

राज ठाकरे यांच्या नातीचे बारसे पार पडलं. यावेळी ठाकरेंच्या लाडक्या नातीच्या नावाची चर्चा होतेय. 
 

Raj Thackeray Becomes Grandfather Amit Thackeray has named his daughter check meaning of name1/7

राज ठाकरेंच्या नातीचं नाव ठरलं, ठेवलं ऐतिहासिक नाव; महाराष्ट्राशी आहे जिव्हाळ्याचं नातं

मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना 7 सप्टेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले आहे. चिमुकली परीच्या आगमनाने राज ठाकरे दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत.
Raj Thackeray Becomes Grandfather Amit Thackeray has named his daughter check meaning of name2/7

नातीचं नाव...

दिवाळीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबाने लाडक्या नातीचं बारसं केलं आहे. राज ठाकरे यांनी नातीचं नाव अहिल्या असं ठेवलं आहे.
Raj Thackeray Becomes Grandfather Amit Thackeray has named his daughter check meaning of name3/7

मुलाचे नाव कियान

अमित ठाकरे यांना एप्रिल 2022मध्ये पहिला मुलगा झाला होता. त्यांनी मुलाचे नाव कियान असं ठेवलं होतं.
Raj Thackeray Becomes Grandfather Amit Thackeray has named his daughter check meaning of name4/7

कियानच्या नावाची चर्चा

राज ठाकरे यांचा नातू कियानच्या नावाचीही जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर नातीच्या ऐतिहासिक नावाचीही चर्चा आहे.
Raj Thackeray Becomes Grandfather Amit Thackeray has named his daughter check meaning of name5/7

पुराणातही संदर्भ

अहिल्या हे नाव पुराणातही आढळते. अहिल्या या गौतम ऋषींच्या पत्नी होत्या. अहिल्या नावास सौंदर्य, पावित्र्य आणि सामर्थ्याचं प्रतीक देखील मानलं जातं. (फोटोः किआन ठाकरे यांच्या नामकरणाचे सोशल मीडियावरुन साभार)
Raj Thackeray Becomes Grandfather Amit Thackeray has named his daughter check meaning of name6/7

ऐतिहासिक संदर्भ

अहिल्या नावाचा ऐतिहासिक संदर्भ म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील लोकमाता अहिल्याबाई होळकर. (फोटोः किआन ठाकरे यांच्या नामकरणाचे सोशल मीडियावरुन साभार)
Raj Thackeray Becomes Grandfather Amit Thackeray has named his daughter check meaning of name7/7

विवाह 27 जानेवारी 2019

अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी झाला. आता हे दाम्पत्य दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.
TAGS:
Raj Thackeray
Amit Thackeray

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'ज्ञानेश कुमारशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते', राहुल गांधींचा गंभीर आरोप

'ज्ञानेश कुमारशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते', राहुल गांधींचा गंभीर आरोप

2

न्यूझीलंडने सामना जिंकला पण मालिका गमावली! टीम इंडियाने किवी संघाला घरच्या मैदानावर केलं पराभूत

3

बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ! 120 किमी वेगाने वारे वाहणार?; कोणाला मोठा धोका?

4

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

5

'माझं काम सर्वांना खुश करणं नाही...' हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला? नेमकं काय घडलं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.