• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /59,999 रुपयांचा Samsung Galaxy S25 FE फोन आता फक्त 44,999 रुपयांमध्ये; दिवाळीमध्ये मिळणार बंपर ऑफर

59,999 रुपयांचा Samsung Galaxy S25 FE फोन आता फक्त 44,999 रुपयांमध्ये; दिवाळीमध्ये मिळणार बंपर ऑफर

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 04, 2026, 08:40 PM IST|Updated: Nov 04, 2026, 08:52 PM IST
joinshare
दिवाळीमध्ये जर तुम्हाला मोबाईल खरेदी करायचा असेल तर मग फ्लिपकार्टवर बिग बँग दिवाळी सेल सुरु आहे. सेलमध्ये सॅमसंगचा फ्लॅगशिप सॅमसंग गॅलेक्सी एस25 वर बंपर ऑफर दिली जात आहे.

सॅमसंगचा फ्लॅगशिप सॅमसंग गॅलेक्सी एस25 जर तुम्ही खरेदी करण्याच्या इराद्यात असाल तर तुम्हाला 15000 रुपयांच्या सरळ सवलतीसह खरेदी करता येणार आहे. 

Samsung Galaxy S25 FE price1/8

जाणून घ्या मोबाईलचे वैशिष्ट्ये

हा डिस्प्ले 1,900 nits पर्यंतच्या कमाल ब्राइटनेसला सपोर्ट करतो, ज्यामुळे प्रखर प्रकाशातही कंटेंट पाहणे सोपे होते. ही स्क्रीन कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+ द्वारे संरक्षित आहे, ज्याला IP68 रेटिंग आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Samsung Galaxy S25 FE price2/8

जाणून घ्या संपूर्ण माहिती

एक्सचेंज मूल्य हे जुन्या फोनचा ब्रँड, मॉडेल, चालू स्थिती आणि स्क्रीन यांसारख्या इतर घटकांवर अवलंबून असेल. सॅमसंग गॅलेक्सी S25 FE मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Samsung Galaxy S25 FE price3/8

एक्सचेंज ऑफर सुरु

तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असल्यास, तुम्ही त्याची किंमत कमी करण्यासाठी तो एक्सचेंज देखील करू शकता. फ्लिपकार्टवर तुमच्या जुन्या फोनसाठी कमाल एक्सचेंज मूल्य 30,950 पर्यंत आहे. प्रत्येक ग्राहकाला ही रक्कम मिळेलच असे नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Samsung Galaxy S25 FE price4/8

जाणून घ्या सवलती

फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्ट एसबीआय बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास 4,000 पर्यंतची अतिरिक्त सवलत मिळू शकते. बँक सवलतीनंतर, फोनची प्रभावी किंमत 40,999 होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Samsung Galaxy S25 FE price5/8

फ्लिपकार्टवर 44,999 रुपयांना

सध्या तो फ्लिपकार्टवर 44,999 रुपयांना विकला जात आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या थेट सवलतींव्यतिरिक्त, तुम्ही बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Samsung Galaxy S25 FE price6/8

सेलमध्ये 15,000 रुपयांनी कमी किमतीत

सॅमसंग गॅलेक्सी एस25 एफई फ्लिपकार्ट सेलमध्ये 15,000 रुपयांनी कमी किमतीत विकला जात आहे. हा फोन भारतात 59,999 रुपयांना लॉन्च झाला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Samsung Galaxy S25 FE price7/8

सॅमसंग गॅलेक्सी एस25 कितीला मिळणार?

कंपनीने हा फोन भारतात 59,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. मात्र, आता तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 44,999 ला लिस्ट झाला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Samsung Galaxy S25 FE price8/8

फ्लिपकार्ट बिग बँग दिवाळी सेल

जर तुम्ही प्रीमियम सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. फ्लिपकार्टच्या बिग बँग दिवाळी सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस25 एफईवर एक उत्तम ऑफर मिळत आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Technology News
Marathi News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

2

शून्य धावांवर बाद झालेल्या रोहित शर्माने बदलला सामना, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या विजयानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य

3

'सहर शेखने वडिलांना घेऊन मुघलांकडे जावं, दिया मिर्झाने ईदवेळी...'; नितेश राणे संतापले!

4

"प्रत्येक व्यवसायाला व्यासपीठ मिळायलाच हवे": मराठी उद्योजकांसाठी डॉ ॐकार हरी माळी यांची योजना

5

दिवाळीपूर्वी सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, चांदी 10 हजारांनी तर सोनं 3 हजार 500 रुपयांनी वाढलं, पाहा सोनं चांदीचे ताजे रेट्स

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.