Gold And Silver Rate Today 29 October 2026 : दिवाळीपूर्वी सोनं चांदीच्या भावात मागील काही दिवसात चढउतार पाहायला मिळत आहेत. 29 ऑक्टोबर 2026 रोजी चांदीच्या भावात तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झालेली आहे. तेव्हा तुमच्या शहरातील सोनं आणि चांदीचा भाव काय आहे याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याच्या दरात घसरण
गुरुवार 29 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात कोणतीही घसरण अथवा वाढ झालेली नाही. गुरुवारी सोन्याचे भाव स्थिर आहेत. 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 143,950 रुपये आहे. तर प्रति ग्राम सोन्याची किंमत ही 14,395 रुपये इतकी आहे.
2/7
चांदीच्या किंमतीत घसरण :
मागील आठवड्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली होती. गुरुवार 29 ऑक्टोबर पासून चांदीचे भाव हे प्रति किलो 2,15,000 रुपयांवर स्थिर आहेत. 28 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव हा प्रति किलो 2,20,000 रुपयांवर होता. आज प्रति ग्रॅम चांदीची किंमत ही 215 रुपये आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,100 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,100 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,110 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,950 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,960 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर :24 कॅरेट सोने: ₹143,950 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,960 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,950 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,960 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,950 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,950 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,960 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)