• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा नवा विक्रम; एका वर्षात सर्वाधिक झेल घेणारा फील्डर

टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा नवा विक्रम; एका वर्षात सर्वाधिक झेल घेणारा फील्डर

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 24, 2026, 02:44 PM IST|Updated: Oct 24, 2026, 02:59 PM IST
joinshare
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिका सुरु आहे या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तिलक वर्माने नवा विक्रम त्याच्या नावावर प्रस्थापित केला आहे, हा रेकॅार्ड त्याने बॅटने किंवा चेंडूने नाही तर फिल्डींगने केला आहे.

वाचा तिलक वर्माने केलेल्या कामगिरीबद्दल सविस्तर. 

 Tilak Varma catches records1/8

Tilak Varma catches records

भारतीय क्रिकेट संघामधील तिलक वर्मा हा एक सर्वात्तम फिल्डर आहे त्याने अनेकदा अनेक असे कॅच घेतले आहेत. त्यामुळे त्याने अनेकदा मैदानावरील विरोधी संघाला त्याचबरोबर भारतीय क्रिकेट चाहत्यांना चकीत केले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
 Tilak Varma catches records2/8

Tilak Varma catches records

तिलक वर्माने आता त्याच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, इतिहासाच्या पानांवर आपले नाव कायमचे कोरले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात मैदानात उतरताच, त्याने एक असा विश्वविक्रम रचला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
 Tilak Varma catches records3/8

Tilak Varma catches records

तिलक वर्माने जो विक्रम त्याच्या नावावर केला आहे जो विक्रम भविष्यात कोणत्याही क्षेत्ररक्षकाला मोडणे कठीण जाईल. क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडच्या डावाच्या पहिल्या तीन ओव्हरमध्ये दोन कॅच घेतले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
 Tilak Varma catches records4/8

Tilak Varma catches records

मलेशियाच्या शर्विन मुनियांडीने 2025 मध्ये 27 सामन्यांमध्ये 21 झेल घेतले आहेत. युगांडाचा ब्रायन मसाबा आणि बांगलादेशचा तन्झिद हसन यांच्या नावावर प्रत्येकी 20 झेल आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
 Tilak Varma catches records5/8

Tilak Varma catches records

या वर्षी अजून बरेच सामने खेळायचे असल्याने तो आपला विक्रम आणखी मजबूत करू शकतो. सर्वकालीन यादी पाहता, संयुक्त अरब अमिरातीचा मोहम्मद वसीम 26 सामन्यांमध्ये 24 झेल घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
 Tilak Varma catches records6/8

Tilak Varma catches records

भारताचा उपकर्णधार तिलक वर्माने आपल्या उत्कृष्ट आणि चपळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत केवळ 32 सामन्यांमध्ये हा विक्रम मोडला. तिलकने आता 2026 मध्ये एक क्षेत्ररक्षक म्हणून २६ झेल घेतले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
 Tilak Varma catches records7/8

Tilak Varma catches records

तिलक वर्माने हा विश्वविक्रम इंडोनेशियाचा खेळाडू डॅनियलसन हावोच्या नावावर होता. हावोने 2025 मध्ये 41 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 25 झेल घेतले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
 Tilak Varma catches records8/8

Tilak Varma catches records

न्यूझीलंडच्या टिम सेफर्ट आणि डॅरिल मिचेल यांचे झेल घेऊन, वर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक झेल घेणारा जगातील अव्वल क्षेत्ररक्षक ठरला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Cricket News
Sports News
Team india

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.