कोयना नदी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. सह्याद्री पर्वतरांगेत महाबळेश्वरजवळ या नदीचा उगम होतो.
महाराष्ट्रात अनेक धरणे आहेत. पण राज्यातील एका धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जातं, पण का? हे जाणून घ्या.
1/7
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या धरणाला म्हणतात? का मिळालं असं नाव?
कोयना नदीला जसं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात तसंच कोयना धरणालाही भाग्यलक्ष्मी म्हणतात. त्यामागे एक कारण आहे.
2/7
कोयना नदी
कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाटण तालुक्यात कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे.
3/7
103 मीटर उंच
कोयना धरण 103 मीटर उंच आहे. 1954 साली महाराष्ट्र सरकारने कोयना धरणाचे काम सुरु केले. 1963 धरण बांधून पूर्ण झाले. तेव्हापासून पाणी साठवायला सुरुवात झाली.
4/7
पश्चिम महाराष्ट्रात भरभराट
कोयना धरणामुळे महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात झाली. पश्चिम महाराष्ट्रात भरभराट आली. कोयना धरणामुळे शेतीबरोबरच सातारा सांगली व कोल्हापूर येथील औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा होऊ लागला.
5/7
जलविद्युत प्रकल्प
कोयना धरण हे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. कोयना धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून 1960 मेगावॅट इतक्या प्रचंड क्षमतेची वीज निर्मिती केली जाते.
6/7
वीज निर्मिती प्रकल्प
कोयना वीज निर्मिती प्रकल्पातील वीज महाराष्ट्र बरोबरच गोवा व कर्नाटक इतर राज्यांनाही वितरित केली जाते.
7/7
किती भरलंय धरण
कोयना धरण सप्टेंबर 2026 मध्ये 100 टक्के (पूर्ण क्षमतेने) भरले आहे. धरणाची क्षमता 105.25 टक्के इतकी आहे.