• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Virat Kohli कोणता मोबाईल वापरतो? जिममधील सेल्फीने गुपित झालं उघड

Virat Kohli कोणता मोबाईल वापरतो? जिममधील सेल्फीने गुपित झालं उघड

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 03, 2026, 09:28 PM IST|Updated: Oct 03, 2026, 09:44 PM IST
joinshare
भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीचे चाहते जगभरामध्ये आहेत, तो त्याची फिटनेस कसो करतो तो कोणत्या ब्रन्डचे कपडे वापरतो यावर चाहत्यांचे लक्ष असते. आता विराट कोहली कोणता मोबाईल वापरतो हे तुम्हाला माहिती आहे का?

भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीचे चाहते जगभरामध्ये आहेत, तो त्याची फिटनेस कसो करतो तो कोणत्या ब्रन्डचे कपडे वापरतो यावर चाहत्यांचे लक्ष असते. आता विराट कोहली कोणता मोबाईल वापरतो हे तुम्हाला माहिती आहे का?

Virat Kohli Mobile1/8

विराट कोहली कोणता मोबाईल बातमी

ॲपलने मोठ्या मल्टी-कॅमेरा सेटअपऐवजी सिंगल रियर कॅमेरा वापरला आहे. बॅटरी लाईफच्या बाबतीत हा फोन ॲपलच्या सर्वाधिक बॅटरी-कार्यक्षम मॉडेल्सपैकी नाही, याचा अर्थ फोन स्लिम ठेवण्यासाठी कंपनीने काही बाबतीत तडजोड केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli Mobile2/8

विराट कोहली कोणता मोबाईल बातमी

याचा अर्थ, या फोनचे लक्ष केवळ स्लिम डिझाइनवरच नाही, तर वेगवान परफॉर्मन्स आणि प्रीमियम डिस्प्लेवरही आहे. कॅमेरा सेटअप साध्या डिझाइनमध्ये ठेवण्यात आला आहे. आयफोन एअरमध्ये मागील बाजूस ४८-मेगापिक्सलचा फ्यूजन कॅमेरा आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli Mobile3/8

विराट कोहली कोणता मोबाईल बातमी

स्लिम डिझाइन असूनही, आयफोन एअरच्या परफॉर्मन्समध्ये लक्षणीय घट झालेली नाही. यात ॲपलची A19 प्रो चिप आहे. या फोनमध्ये प्रोमोशन सपोर्टसह ६.५-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli Mobile4/8

विराट कोहली कोणता मोबाईल बातमी

केवळ ५.६ मिमी जाडीचा हा ॲपलचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन आहे. फोन हलका आणि सडपातळ ठेवण्यावर विशेष लक्ष दिले गेले आहे. विराट कोहलीची तंदुरुस्ती पाहता, हा फोन त्याच्यासाठी अगदी योग्य वाटतो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli Mobile5/8

कोहलीची बातमी

फोनचा काळ्या रंगाचा व्हेरिएंट दिसत आहे. अनेक मीडिया आउटलेट्ससह अनेक रिपोर्ट्सनी हा फोन आयफोन एअर असल्याचे म्हटले आहे. आयफोन एअरचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डिझाइन. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli Mobile6/8

विराट कोहली बातमी

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक जिम सेल्फी शेअर केला आहे. फोटोमध्ये त्याच्या हातात असलेला फोन आयफोन एअर असल्याचे म्हटले जात आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli Mobile7/8

विराट कोहली मोबाईल

विराट कोहली मैदानावरच्या त्याच्या फिटनेस आणि खेळाडूवृत्तीसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच त्याच्या चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बारकाव्यांमध्येही रस आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli Mobile8/8

विराट कोहली

तो कोणता फोन वापरतो, त्याच्याकडे आयफोन आहे की अँड्रॉइड, यावर चाहते अनेकदा चर्चा करतात. आता विराट कोहलीच्या एका जिम सेल्फीने त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Virat Kohli
Sports News
Cricket News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.