• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /'कोहली अहंकारी आहे...' एबी डिव्हिलियर्स का म्हणाला असा विराट कोहलीबद्दल? उघड झाले सर्वात मोठे रहस्य

'कोहली अहंकारी आहे...' एबी डिव्हिलियर्स का म्हणाला असा विराट कोहलीबद्दल? उघड झाले सर्वात मोठे रहस्य

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 17, 2026, 07:44 PM IST|Updated: Oct 17, 2026, 07:51 PM IST
joinshare
भारताचा स्टार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स या दोघांचे नाते सर्वांनी स्क्रिनवर पाहिले आहे.

एबी डिव्हिलियर्सने नुकतीच एक मुलाखती दिली आहे यामध्ये त्याने वादग्रस्त विधान केले आहे. 

de villiers kohli friendship1/8

de villiers kohli friendship

विराट कोहलीच्या या आत्मविश्वासाला लोक अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजून घेतात. डी व्हिलियर्सच्या मते, त्या वयात सर्वोच्च स्तरावर यश मिळवण्यासाठी असा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
de villiers kohli friendship2/8

de villiers kohli friendship

डी व्हिलियर्सने स्पष्ट केले की त्याचे विधान पूर्णपणे गंभीर नव्हते, त्याने ते गंमतीने केले होते. त्याने स्पष्ट केले की 19, 20 किंवा 21 वर्षांच्या वयात विराट आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
de villiers kohli friendship3/8

de villiers kohli friendship

डिव्हिलियर्स म्हणाला की, त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला विराट कोहली खूप अहंकारी आणि गर्विष्ठ वाटायचा. प्रखर गुप्तासोबतच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या पहिल्या इप्रेशनबद्दल विचारले असता, डिव्हिलियर्सने हसत हसत कबूल केले, "हो, आणि मला वाटते की विराटही या गोष्टीशी सहमत होईल." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
de villiers kohli friendship4/8

de villiers kohli friendship

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या मैत्रीच्या नात्यामध्ये अग्रस्थानी आहेत. या दोन्ही खेळाडूंनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी अनेक सामना जिंकून देणाऱ्या खेळी केल्या आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
de villiers kohli friendship5/8

de villiers kohli friendship

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे दोघेही बऱ्याच वर्षापासून आरसीबीच्या संघासाठी खेळले आहेत. एकाच संघाकडून एकत्र खेळताना, विराट कोहली आणि डिव्हिलियर्स मैदानाबाहेरही घनिष्ठ मित्र बनले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
de villiers kohli friendship6/8

de villiers kohli friendship

आयपीएलमध्ये परदेशातील अनेक खेळाडू सामील होतात त्यामुळे अनेक परदेशी खेळाडूंची भारतीय खेळाडूंची चांगली मैत्री पाहायला मिळते यामध्ये एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांची एक खास मैत्री आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
de villiers kohli friendship7/8

de villiers kohli friendship

आयपीएलची सर्वात मोठी खासियत ही आहे की, वेगवेगळ्या देशांतील खेळाडू एकाच संघासाठी खेळायला एकत्र येतात. यामुळे, अनेक वर्षांपासून एकत्र खेळलेल्या या खेळाडूंमध्ये एक घट्ट नाते निर्माण होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
de villiers kohli friendship8/8

de villiers kohli friendship

जेव्हा डिव्हिलियर्सने विराट कोहलीला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा कोहलीबद्दल त्याचे मत पूर्णपणे वेगळे होते? नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये, एबी डिव्हिलियर्सने उघडपणे सांगितले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Virat Kohli
Cricket News
Sports News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.