• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /पॅसिफिक ओशनला मराठीत प्रशांत महासागर का म्हटलं जातं?

पॅसिफिक ओशनला मराठीत प्रशांत महासागर का म्हटलं जातं?

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 15, 2026, 01:55 PM IST|Updated: Oct 15, 2026, 02:01 PM IST
joinshare
पॅसिफिक ओशन हे नाव सध्या चर्चेत आहेत. हवामानात घडत असलेल्या बदलांचे केंद्रस्थान हे पॅसिफिक ओशन आहे.

पॅसिफिक ओशनमध्ये निर्माण होणाऱ्या तीव्र एल निनोमुळं जगातील अनेक देशात हवामानाचा घटना घडत आहेत. कुणे दुष्काळ तर कुठे पूर तर कुठे वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत.

Why is the Pacific Ocean called Prashant Mahasagar in marathi1/7

पॅसिफिक ओशनला मराठीत प्रशांत महासागर का म्हटलं जातं?

पॅसिफिक ओशनला मराठीत प्रशांत महासागर का म्हणतात हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊया या नावामागचा अर्थ
Why is the Pacific Ocean called Prashant Mahasagar in marathi2/7

Ferdinand Magellan

इसवी सन 1520 मध्ये फर्डिनांड मॅगेलन (Ferdinand Magellan) हा पर्तुगीज शोधक आपल्या सहकाऱ्यांसह एका मोठ्या सागरी मोहिमेवर निघाला होता.
Why is the Pacific Ocean called Prashant Mahasagar in marathi3/7

मॅगेलनने महासागरात प्रवेश केला

अटलांटिक महासागरातील भयंकर वादळे आणि धोकादायक प्रवास पार केल्यानंतर, जेव्हा मॅगेलनने या महासागरात प्रवेश केला, तेव्हा त्याला येथील पाणी अतिशय संथ, शांत आणि सुरक्षित वाटले.
Why is the Pacific Ocean called Prashant Mahasagar in marathi4/7

मार पॅसिफिको

समुद्राचा हा शांत प्रवाह पाहून मॅगेलनने लॅटिन भाषेत या महासागराचे नाव मार पॅसिफिको म्हणजे शांत समुद्र असे ठेवले.
Why is the Pacific Ocean called Prashant Mahasagar in marathi5/7

मराठीत भाषांतर

लॅटिन शब्दाचे मराठीत भाषांतर प्रशांत महासागर असे करण्यात आले. प्र+शांत अशी नावाची फोड करण्यात आली.
Why is the Pacific Ocean called Prashant Mahasagar in marathi6/7

प्रशांत महासागर

मात्र नावाप्रमाणे प्रशांत महासागर हा शांत नाहीच. येथे अनेक नैसर्गिक घटना सातत्याने घडत असतात.
Why is the Pacific Ocean called Prashant Mahasagar in marathi7/7

'रिंग ऑफ फायर'

जगातील सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखी याच महासागराच्या क्षेत्रात ज्याला 'रिंग ऑफ फायर' म्हणतात
TAGS:
International News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.