• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आजचे राशीभविष्य 14 नोव्हेंबर 2026 : पांडव पंचमीचा दिवस मेष आणि कुंभ राशीसाठी भाग्यशाली, कसा आहे आजचा शनिवार तुमच्यासाठी?

आजचे राशीभविष्य 14 नोव्हेंबर 2026 : पांडव पंचमीचा दिवस मेष आणि कुंभ राशीसाठी भाग्यशाली, कसा आहे आजचा शनिवार तुमच्यासाठी?

Aajche Rashi Bhavishya 14 November 2026 : पांडव पंचमीचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाणार आहे जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 14, 2026, 06:33 AM IST|Updated: Nov 14, 2026, 06:33 AM IST
joinshare
आजचे राशीभविष्य 14 नोव्हेंबर 2026 : पांडव पंचमीचा दिवस मेष आणि कुंभ राशीसाठी भाग्यशाली, कसा आहे आजचा शनिवार तुमच्यासाठी?
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 14 November 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 14 November 2026 in Marathi : आज पंचांगानुसार पांडव पंचमी किंवा ज्ञानपंचमी आहे. त्यासोबत आज बालदिन देखील आहे. ग्रह - नक्षत्राची स्थिती पाहता शूल योग, पारिजात योग, बुधादित्य योग, वशी योग, आनंददी योग आणि सुनाफा योग आहे. असा हा शनिवारचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आज तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. सृजनशील कामामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. कोणत्याही कामात थोड्याशा प्रयत्नांना यश मिळणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. तुमच्या इच्छेनुसार काम पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. कौटुंबिक संबंधही अधिक दृढ होणार आहेत.  


मिथुन (Gemini Zodiac)


आजचा शनिवार तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. कठोर परिश्रम करणे गरजेचे असणार आहे. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरणार आहे. वैवाहिक जीवन सुधारणार आहे.

 

कर्क (Cancer Zodiac)  

आज थोडी मेहनतही तुम्हाला मोठं यश देणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. जोडीदारासोबतचं नातं मजबूत होणार आहे. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे.


सिंह (Leo Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे. घरातील वातावरण आनंददायी असणार आहे. वैवाहिक सुसंवाद उत्तम असणार आहे.

 

कन्या (Virgo Zodiac)  

आजचा दिवस उत्तम राहणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन स्त्रोत सापडणार आहे. कौटुंबिक कामासाठी प्रवास घडणार आहे. कामामुळे थोडा थकवा जाणवणार आहे.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा लाभणार आहे. घरात शांतता आणि आनंद असणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आजचा दिवस संमिश्र असणार आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून हातीतील कामं मार्गी लागणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अधिक मेहनतीचं फळ मिळणार आहे. मित्रांसोबत पार्टीचे नियोजन करणार आहात.


मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक सुवर्णसंधी मिळणार आहे. घरात सकारात्मक वातावरण असणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

आजचा दिवस चांगला असून घरात आनंदी वातावरण असणार आहे. बहुतेक कामं वेळेवर पूर्ण होणार आहे. अचानक आर्थिक लाभाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

तुम्हाला उत्साही वाटणार आहे. काम वेळेच्या आधीच पूर्ण होणार आहे. कामासाठी जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. तुमचे विचार मोकळे करण्याची संधी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Daily Horoscope
Horoscope
Zodiac Signs