SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजचे राशीभविष्य 15 नोव्हेंबर 2026 : मिथुन आणि तूळ राशीला आर्थिक फायदा, तर या लोकांच्या नात्यात तणाव

Aajche Rashi Bhavishya 15 November 2026 : आज काही लोकांसाठी सुट्टीचा दिवस तर काहींसाठी कामाचा आहे. असा हा रविवार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 15, 2026, 06:38 AM IST | Updated: Nov 15, 2026, 06:40 AM IST
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 15 November 2026
Join

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 15 November 2026 in Marathi : आज पंचांगानुसार कार्तिक शुल्क पक्षाची षष्ठीमी तिथी आहे. तर 12 राशींवर गंड योगाचा परिणाम असणार आहे. तर रविवार हा हक्काचा सुट्टीचा दिवस असतो. तर काही लोकांना आजच्या दिवशीही कामावर जावं लागतं. तर असा हा रविवारचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

तुमच्यासाठी आजचा दिवश फायदेशीर ठरणार आहे. आज केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. मित्रमंडळांसोबत बोलल्यामुळे मूड छान असणार आहे. अनावश्यक बोलणे टाळा.


वृषभ (Taurus Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. अनोळखी लोकांशी बोलता वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमचं आरोग्य आज उत्तम असणार आहे. कुटुंबासोबत आनंदी वेळ जाणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायातून नफा मिळणार आहे. जोडीदारासोबत उत्तम वेळ व्यतित करणार आहात. तुमचं आरोग्य छान राहणार आहे.

 

कर्क (Cancer Zodiac)  

आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. कामाला वेग मिळणार आहे.  आज इतरांवर आंधळा विश्वास ठेवू नका. घाईगडबडीत कोणतेही काम करु नका.


सिंह (Leo Zodiac)

आज महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. काम आणि कुटुंबात संतुलन राखा. कुटुंबासोबत वेळ घालवणे हिताचे ठरणार आहे. तुमची ऊर्जा योग्य दिशेला वापरावे. आज तुमच्या बॉसला तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे.

 

कन्या (Virgo Zodiac)  

आज तुम्हाला काही जुन्या आठवणी अस्वस्थ करणार आहात. कृत्रिम प्रेम आणि खरं प्रेम यातील फरक समजा. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. करिअरमध्ये नवीन सुरूवात करणार आहात.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस उत्तम असणार आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. एखाद्या कंपनीकडून नवीन नोकरीसाठी संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आई - वडिलांचा आशीर्वाद घेतल्यास तुम्हाला यश मिळणार आहे. आज गुंतवणूकदारांकडून फायदा मिळणार आहे. घरात गोड बातमी मिळणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

आज तुमचे नियोजित काम मार्गी लागणार आहे. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मनोबल देणार आहे. वैयक्तिक स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.


मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे. जोडीदारासोबत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा होणार आहे. आज मनात उत्साह राहणार आहे. घरातील वातावरण सुधारणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. कोणतेही कामं पूर्ण करण्यासाठी आव्हानांना समोरे जावं लागणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग होणार आहात.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. परदेशी कंपनीकडून नोकरीसाठी प्रस्ताव मिळणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये तु्म्हाला काहीसा दिलासा मिळणार आहे. थोडं सावधगिरी तुम्हाला मजबूत करणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES