• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आजचे राशीभविष्य 2 नोव्हेंबर 2026 : सोमवारी कालाष्टमीसह लक्ष्मी योग! वृषभ राशीचे कर्ज होणार मंजूर, तर या लोकांनी घाई करणे पडेल महागात

आजचे राशीभविष्य 2 नोव्हेंबर 2026 : सोमवारी कालाष्टमीसह लक्ष्मी योग! वृषभ राशीचे कर्ज होणार मंजूर, तर या लोकांनी घाई करणे पडेल महागात

Aajche Rashi Bhavishya 2 November 2026 : नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या सोमवारी कालाष्टमीचे व्रत असणार आहे. महादेवाचा आजचा दिवस 12 राशीच्या लोकांसाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 06:32 AM IST|Updated: Nov 02, 2026, 06:35 AM IST
joinshare
आजचे राशीभविष्य 2 नोव्हेंबर 2026 : सोमवारी कालाष्टमीसह लक्ष्मी योग! वृषभ राशीचे कर्ज होणार मंजूर, तर या लोकांनी घाई करणे पडेल महागात
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 2 November

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
उड्डाण घेताच विमानाचा अपघात, गजबजलेल्या रस्त्यावरच कोसळले विमान, 9 ठार, काळजाचा ठोका चुकवणारा लाईव्ह Video

उड्डाण घेताच विमानाचा अपघात, गजबजलेल्या रस्त्यावरच कोसळले विमान, 9 ठार, काळजाचा ठोका चुकवणारा लाईव्ह Video

2

शाळेत विद्यार्थिनीवर करवतीने हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातल्या गोळ्या, म्हणाले 'त्याने...'

3

ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला, चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

4

आजचे राशीभविष्य 2 नोव्हेंबर 2026 : सोमवारी कालाष्टमीसह लक्ष्मी योग! वृषभ राशीचे कर्ज होणार मंजूर, तर या लोकांनी घाई करणे पडेल महागात

5

कोकणात दुष्काळ; महाराष्ट्रात अत्यंत भयानक परिस्थिती

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 2 November 2026 in Marathi : नोव्हेंबर महिन्याचा आज पहिला सोमवार आहे. सोमवार हा महादेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. पंचागानुसार सोमवार आश्विन कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी आहे. आज कालाष्टमीचे व्रत आहे. चला मग काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा रविवार जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

कामाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन असणार आहे. तुमच्या क्षमता आणि बजेटचा विचार करा. जोडीदारासोबत जबाबदाऱ्या वाटल्यास ताण कमी होईल.

वृषभ (Taurus Zodiac)

कामाच्या ठिकाणी थोडी निराशा वाटेल. खर्चात वाढ होणार आहे. नात्यात कोण्याचे तरी बोलणे तुम्हाला दु:खवणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीची चिंता वाटणार आहे. प्रेम जीवनात गैसमज दूर करण्याची संधी मिळणार आहे.


कर्क (Cancer Zodiac)  

तुम्हाला आज संधी मिळणार आहे. नवीन काहीतरी सुरु करण्याचा विचार कराल. लहान जबाबदाऱ्याही मोठ्या वाटणार आहेत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना स्वत:साठी वेळ काढा.

सिंह (Leo Zodiac)

आज तुमच्या कामाबद्दल दृष्टिकोन बदलणार आहे. नात्यांमधील भूतकाळातील अनुभवांमुळे तुम्ही जरा अस्वस्थ असणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.


कन्या (Virgo Zodiac)  

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. सहकाऱ्याशी मतभेद होण्याचे संकेत आहे, वाणीवर नियंत्रण ठेवा.  खर्च, जबाबदाऱ्या आणि कामाच्या गुणवत्तेवर देणे हिताचे ठरेल.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस चढ - उताराचा असणार आहे. कामाची प्रशंसा होणार आहे, पण तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आयुष्याला म्हणा किंवा विचारांना नवीन दिशा मिळणार आहे.  एखाद्या योजनेवर मेहनत घेणार आहात. प्रेम जीवनात आत्मविश्वास टिकवून ठेवा.

धनु (Sagittarius Zodiac)

नातेसंबंध आणि निर्णयांमध्ये एक मोठे वळण येणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद होण्याचे संकेत आहेत. घाईघाईने खर्च करु नका.

मकर (Capricorn Zodiac)  

आज तुम्हाला तणावातून आराम मिळणार आहे. एखादी जुनी समस्या मागे सोडून नवीन गोष्टीकडे वाटचाल करणार आहात. तुमच्या नात्यातील एखाद्या गोष्टीबद्दल शंका असल्यास ती आज दूर होण्याचे संकेत आहेत.


कुंभ (Aquarius Zodiac)

एखादा खर्च आणि कामातील विलंब तुम्हाला अस्वस्थ करणार आहे.  अनावश्यक खर्च करु नका. जोडीदाराशी मोकळा संवाद नात्यातील गैरसमज दूर करतील. आज तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्थिर असाल.  

मीन  (Pisces Zodiac)  

एखादी योजनेत विलंब होणार आहे. प्रत्येक मेहनतीचे फळ मिळणार नाही. नात्यात काही गैरसमज संवादातून दूर करा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Horoscope
Daily Horoscope
Astrology