• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आजचे राशीभविष्य 29 नोव्हेंबर 2026 : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा रविवार कोणासाठी चांगला? कोणाला धनलाभ तर कोणासाठी संकटाचा दिवस

आजचे राशीभविष्य 29 नोव्हेंबर 2026 : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा रविवार कोणासाठी चांगला? कोणाला धनलाभ तर कोणासाठी संकटाचा दिवस

Aajche Rashi Bhavishya 29 November 2026 : आज रविवार म्हणजे निवांत सु्ट्टीचा वार हा, मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 29, 2026, 07:01 IST|Updated: Nov 29, 2026, 07:07 IST
joinshare
आजचे राशीभविष्य 29 नोव्हेंबर 2026 : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा रविवार कोणासाठी चांगला? कोणाला धनलाभ तर कोणासाठी संकटाचा दिवस
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 29 November

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 29 November 2026 in Marathi : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा रविवारी ब्रम्ह योग जुळून आला आहे. पंचांगानुसार आज कार्तिक कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. असा आजचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य  ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. सकारात्मक परिणाम मिळणार आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रगतीसाठी नवीन मार्ग सापडणार आहे. तुम्हाला जोडीदाराकडून मदत मिळणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असून नियोजित प्रकल्पात यश मिळणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक ताण कमी होणार आहे. तुमच्य आवडीची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)

तुमच्यासाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत गवसणार आहे. नवीन प्रकल्पात तुम्हाला फायदा मिळणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन संधी मिळणार आहे. बहुतेक कामं पूर्ण होणार आहेत.


कर्क (Cancer Zodiac)  

तुमच्यासाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमच्या गोंधळ दूर होणार आहे. कामातून लक्षणीय फायदा मिळणार आहे. वैयक्तिक कामासाठी तुम्हाला घरांच्या पाठिंबा मिळणार आहे. आज तुमचे नातं अधिक दृढ होणार आहे.  


सिंह (Leo Zodiac)

तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ असणार असून आर्थिक लाभ मिळणार आहे. तुमची मैत्री अधिक घट्ट होणार आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर लगेचच विश्वास ठेवणे घातक ठरेल.


कन्या (Virgo Zodiac)  

तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. दूरचा नातेवाईकांची भेट होणार आहे. कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे.  

तूळ (Libra Zodiac)  

आज व्यवसायिकासाठी दिवस उत्तम असणार आहे. सभोवतालची लोक आनंदी राहणार आहेत. आपल्या कामाबाबत सावधगिरी बाळगा. विरोधक तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

तुम्ही आज आध्यात्मिक गोष्टीत रमणार आहात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज भेटीगाठीचा दिवस ठरणार आहे. जोडीदारासोबत नातं सकारात्मक असणार आहे. आनंदाची बातमी कानावर पडणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. सकारात्मक गोष्टींमुळे परिस्थिती सुधारणार आहे. आज अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला आज मानसिक समाझान मिळणार आहे. कुटुंबातील सदस्याला मोठं यश मिळणार आहे.


मकर (Capricorn Zodiac)  

तुमच्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. व्यावसायिकांसाठी हा दिवस शुभ असणार आहे. आर्थिक लाभ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन उपक्रमांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. करिअरमध्ये बदल पाहिला मिळतील.

कुंभ (Aquarius Zodiac)

तुमच्या आयुष्यात आज नवीन बदल घडणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबाकडून सुखद धक्का मिळणार आहे. आज तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागणार आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास दाखवणारा असणार आहे. तुमच्या शब्दांनाही प्रभावित करणाऱ्या गोष्टी होणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. तुमच्या जीवनशैलीत सुधारणा पाहिला मिळणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Horoscope
Daily Horoscope
Zodiac Signs